Crimenews Sangli- जत ते सांगोला रोडवरुन सोने विक्रीसाठी घेऊन जात असलेल्या ज्वेलरी व्यावसाईकाच्या डोळ्यात चटणी टाकून चार अज्ञात दरोडेखोरानी सुमारे २ कोटी ३३ लाख रूपये किमतीचे ४ किलो ६०० ग्राम सोन्याची बिस्किटे हातोहात लंपास केली . ...
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : पंतप्रधान नरेंद्र मोदींना परदेशात मिळणाऱ्या मानसन्मानामुळे काँग्रेसला पोठदुखी होत असल्याचा टोला, भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी आज जत येथील प्रचारसभेल लगावला. ...
जत तालुका स्वाभिमानी विकास आघाडीची स्थापना करून भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी यांना उमेदवारी देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे भाजपमधील आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील बंडखोरी चव्हाट्यावर आली आहे. या आघाडीच्या माध्यमातून भाजपच ...
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ - जत विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा मजबूत गट असून, नगरपालिका, पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे काठावरचे बहुमत आहे. अन्य तालुक्यांच्या तुलनेत जतमध्ये काँग्रेसकडे कार्यकर्त्यांची फळी आहे. ...
दोन दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीच्या संसदीय बोर्डाची मिटींग होती. अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वातील बैठकीला गोपीचंद पडळकर यांनी हजेरी लावली होती. ...