युती सरकारच्या काळात जालना जिल्ह्याला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री बबनराव लोणीकर व माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या रूपाने तीन मंत्रीपद मिळाले होते. ...
जालना शहरातील विकासामुळेच जनतेने काँग्रेसला प्रचंड मताधिक्य दिल्याचे सौ. गोरंट्याल यांनी सांगितले. तसेच कैलास गोरंट्याल यांचा विकास कामाचा धडाका आणि विविध योजनांचा केलेला पाठपुरावा जनतेने लक्षात ठेवल्याचे त्या म्हणाल्या. ...
शिवसेना जालना जिल्ह्यात एकेकाळी मजबूत स्थितीत होती. परंतु, तीनपैकी मिळालेल्या दोन जागांवरही पराभव झाल्यामुळे विधानसभेच्या दृष्टीने जालना शिवसेनामुक्त झाला असंच म्हणावं लागत आहे. तर भाजपने आपल्या तीनही अर्थात भोकरदन, परतूर आणि बदनापूरची जागा कायम राखल ...