इगतपुरी : मुंबईत चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवरही परिणाम झाला असून मनमाड मुंबई राज्य राणी एक्सप्रेस, पंचवटी एक्सप्रेस, दादर नागपूर सेवग्राम एक्सप्रेस, दादर जालना जनशताब्दी एक्सप्रेस या गाड्या रद्द केलेल्या असून काही गाड्या ...
उमराणे : येथील जाणता राजा मित्र मंडळातर्फे महाराणी ह्यसईबाई शिवाजीराजे भोसलेह्ण यांचे स्मरणार्थ राहूड घाटाजवळील प्राचीन शनिमंदिर परिसरात वटवृक्ष लागवडीचा उपक्रम नुकताच संपन्न झाला. ...
त्र्यंबकेश्वर : पंचायत समितीमधील प्रत्येक खातेप्रमुखाने आपली जबाबदारी ओळखून कामे करावीत, उगीच दुसऱ्यावर ढकलू नयेत, अशी कानटोचणी आमदार हिरामण खोसकर यांनी त्र्यंबक पंचायत समितीच्या आढावा बैठकीत केली. सोमनाथ नगर येथील शाळा इमारतीच्या अर्धवट बांधकामाचा व ...
घोटी : इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पीकविमा भरला आहे. मात्र नुकसान भरपाई देताना पीकविमा कंपनीने आखडता हात घेतल्याने शेतकरी वर्गात नाराजीचा सूर व संतापाची लाट उसळली आहे. ...
नाशिक : वन्यजीव विभागाच्या वनवृत्तअंतर्गत येणारे नाशिकचे चारही वन्यजीव अभयारण्य मागील तीन महिन्यांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे पर्यटकांसाठी बंद करण्यात आले होते. स्थानिक गावकऱ्यांशी चर्चा करीत वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक अनिल अंज ...
घोटी : कोरोनाच्या संकट काळात इगतपुरी तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण व आरोग्य यंत्रणेला साहाय्य करणाऱ्या माजी जि. प. सदस्य गोरख बोडके यांनी वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर रुग्णांची गैरसोय होऊ नये व उपचार प्रक्रियेत व्यत्यय निर्माण होऊ नये, म्हणून घोटी ग्रामी ...
घोटी : इगतपुरी तालुक्यात खरीप हंगामाच्या मशागती झाल्या असून पावसाच्या प्रतीक्षेत असताना रविवारी (दि. ३०) मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने ग्रामीण भाग काहीसा सुखावला आहे. इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागाला या वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने चांगलेच झो ...