शिवसेना आणि भाजप यांच्यात युती झाली असून भाजपची मते मतदारसंघात निर्णायक ठरू शकतात. त्यामुळे उढाण यांचा मार्ग सुकर झाला आहे. मात्र यासाठी भाजपने युती धर्म पाळणे महत्त्वाचे ठरणार आहे. ...
2014 मध्ये शिवसेना आणि भाजपमधील मतविभाजनामुळे राष्ट्रवादीचे राजेश टोपे यांचा विजय सुकर झाला होता. त्यामुळे शिवसेना-भाजप युती फिस्कटल्यास हे पुन्हा एकदा टोपे यांच्या पथ्यावरच पडण्याची शक्यता आहे. ...