गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील धानोरा हा सर्वात दुर्गम तालुका आहे. या तालुक्यामध्ये सर्वच उमेदवारांनी प्रचारावर बऱ्यापैकी भर दिला. तसेच चामोर्शी हा विस्ताराने मोठा तालुका आहे. जवळपास निम्मे मतदार या तालुक्यात असल्याने बहुतांश उमेदवारांनी चामोर्शी येथे ...
युवा हा देशाचा खरा आधारस्तंभ आहे. बळकट लोकशाहीसाठी हा आधारस्तंभ व्यसनमुक्त राहणे गरजेचे आहे. आणि लोकशाही बळकट राहण्यासाठी योग्य प्रतिनिधी निवडणे आवश्यक आहे. सध्या राज्यासह जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. प्रत्येकाने आवर्जून मतदान ...
सर्वांना मतदान करण्याची शपथ देण्यात आली. गावातील मुख्य रस्त्यावरून रॅली काढून मतदानविषयक जनजागृती करण्यात आली. फलक, घोषवाक्य व बॅनरच्या माध्यमातून मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले. रांगोळी स्पर्धेतून मतदानविषयक जनजागृती करण्यात आली. पोटेगाव भागातील ...
गावातील दारूविक्री पूर्णत: बंद असावी, यासाठी धानोरा तालुक्यातील अनेक गावे प्रयत्नशील आहेत. मुक्तिपथ गाव संघटनेच्या माध्यमातून महिला सातत्याने अहिंसक कृतीद्वारे दारूविक्रेत्यांवर कारवाई करीत आहेत. पण निवडणूक काळात प्रचारादरम्यान दारूचा वापर होण्याची श ...
डॉ.जाखड यांनी सांगितले की, दोन मतदान यंत्रांपैकी पहिल्या यंत्रावर सोळाही उमेदवारांची नावे व चिन्ह राहणार आहेत, तर दुसऱ्यामतदान यंत्रावर नोटाचे बटन राहणार आहे. दोन्ही मतदान यंत्रे कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅटशी जोडले राहतील. त्यामुळे मतदान करताना कोणती ...
येत्या १९ ऑक्टोबरला सायंकाळी जाहीर प्रचार थांबेल. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उमेदवार आपल्या विधानसभा क्षेत्राच्या मुख्यालयी रॅली काढून शहरी मतदारांना साद घालण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अद्याप प्रचारापासून दूर असलेल्या गावांमध्ये पोहोच ...
४११ वाहने बुक केली असून त्यातील काही वाहने वापरण्यास सुरूवातही झाली आहे. बुक केलेल्या वाहनांमध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या ५८ बसगाड्यांचाही समावेश आहे. दरम्यान निवडणुकीसंदर्भात विविध माध्यमातून आतापर्यंत ‘१९५०’ या टोल फ्री क्रमांकावर आणि पोर्टलवर ३६ ...
निवडणूक काळात दारूचा वापर करणार नाही व होऊ देणार नसल्याचा निर्धार या गावांनी केला आहे. विधानसभा निवडणूक संपूर्ण दारूमुक्त व्हावी, यासाठी मुक्तिपथ गाव संघटनांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. मतदानाचा अमूल्य हक्क शुद्धीत राहून बजावणे आवश ...