ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Maharashtra Assembly Election 2024 : साकाेलीत काॅंग्रेसच्या नाना पटाेलेंविराेधात उमेदवार काेण? येथे अजित पवारांचा उमेदवार दिला, तर जिल्हा भाजपमुक्त हाेईल, त्यामुळे भाजपकडून उमेदवारीचा दबाव आहे. ...