दरवर्षी नदीपात्रात यात्रा भरते. अण्णाजी महाराजांची पुण्यतिथीसुद्धा साजरी करण्यात येते. त्यामुळे हजारो भाविक येतात. परंतु त्यांना रस्त्याअभावी नदीपात्रातून मार्गक्रमण करावे लागते. ...
साकोली तालुक्याच्या एकोडी येथे रात्री गारांसह वादळी पावसाने हजेरी लावली. मोहाडी तालुक्यातील करडी परिसरात जोरदार वादळ सुटले. तर, भंडारा शहरात सोमवारी पहाटे पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. ...