वातावरणात बदल झाल्याने शेतीलादेखील फटका बसू लागला आहे. अलिबाग तालुक्यातील प्रसिद्ध तोंडली पीक अति उन्हामुळे धोक्यात आले आहे. तोंडली पिकाला कीड रोगाचा धोका निर्माण झाला असून, पाने पिवळी होत आहेत. ...
Maharashtra Assembly Election 2024: अलिबाग विधानसभा मतदार संघातून जनताच मला मतपेटीतून कौल देईल असा विजयाचा आशावाद शेकापच्या उमेदवार चित्रलेखा पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर व्यक्त केला आहे. ...
पोल्ट्री व्यवसायासाठी खाद्य पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या कारभाराविरोधात रायगड जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी अलिबाग येथील पशुसंवर्धन उपायुक्तांबरोबर गुरुवारी झालेल्या बैठकीत कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. ...
पांढऱ्या कांद्याच्या उत्पादन वाढीसाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार तीन हेक्टर क्षेत्रावर बियाणे उत्पादन तयार करण्याचा अॅक्शन प्लॅन कृषी विभागाने तयार केला आहे. एक गुंठे शेत क्षेत्रावर बियाणे उत्पादन केल्यास शेतकऱ्यांना साडेचार हजार अनु ...
गतवर्षी सर्वसाधारण भाताला प्रति क्विंटल २,०४० रुपये दर मिळाला होता. यंदा दरात वाढ होण्याची शक्यता आहे. विक्रीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. दरवर्षीं शासनाकडून भाताला हमीभाव दिला जातो. ...
रायगड जिल्हा पोलिस दलाकडून पोलिस ठाणे स्तरावर ‘व्यसनाधीनता एक सामाजिक समस्या’ या विषयावर सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता पोस्टर्स स्पर्धा व अकरावी व बाराच्या विद्यार्थ्यांकरिता निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. ...