सत्ताधारी भारतीय जना पक्षाच्या नाराज कार्यकर्त्यांच्या राडेबाजीमुळे राज्यभर चर्चेत आलेल्या घाटकोपर (पू) विधानसभा मतदारसंघात त्यांना प्रचारात सक्रीय करण्यासाठी ‘साम,दाम दंड,भेद’ या तत्वाचा वापर सुरु करण्यात आला आहे. ...
शाह यांनी तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिराच्या पर्यटनासंदर्भात मोठी घोषणा केली. भाजप उमेदवार राणाजगजीतसिंह पाटील यांना विजयी करा, तुळजापूरच्या पर्यटनाला वैश्विक पातळीवर नेऊ, असंही शाह यांनी सांगितले. शाह यांच्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. ...
राज्याची उपराजधानी नागपूर असून पूर्वी या शहराला त्यांच्या वैभवासाठी ओळखले जायचे. मात्र आज नागपूरला क्राईम कॅपिटल म्हणून ओळखले जात असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागपूरच्या प्रचारसभेत केले आहे. ...