लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 Assembly Election 2019 - News

राज ठाकरेंचा हेतू चांगला, पण विरोधकांची 'स्पेस' कृतीतून मिळते! - Marathi News | Raj Thackeray's intention is good, but he want to the leader of the opposition | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राज ठाकरेंचा हेतू चांगला, पण विरोधकांची 'स्पेस' कृतीतून मिळते!

सत्तेकरिता नव्हे तर सक्षम विरोधी पक्षाकरिता मत द्या, असे आवाहन केले. ...

Maharashtra Assembly Election 2019 : मुख्यमंत्र्यांसाठी पदाधिकाऱ्यांची फौज मैदानात  - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Office barer in the field for Chief Minister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : मुख्यमंत्र्यांसाठी पदाधिकाऱ्यांची फौज मैदानात 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्राचारार्थ महापालिकेचे सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांच्या नेतृत्वात स्वावलंबीनगर, कामगार कॉलनी तसेच सुभाषनगर भागातून  काढण्यात आलेल्या पदयात्रेत शेकडोच्या संख्येने सामान्य नागरिक, भाजप कार्यकर्ते यासह महिला-पुरुष ...

Maharashtra Election 2019 : बुलेट ट्रेनचा कोणाला उपयोग?, राज ठाकरेंचा मोदींवर निशाणा - Marathi News | Maharashtra Election 2019: Who will use the bullet train ?, Raj Thackeray targets Modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019 : बुलेट ट्रेनचा कोणाला उपयोग?, राज ठाकरेंचा मोदींवर निशाणा

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी गोरेगावच्या सभेत मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेनवरून निशाणा साधला आहे. ...

Maharashtra Election 2019: आमची युती सडली आणि 124 जागांवर अडली; राज ठाकरेंचा शिवसेनेला टोला - Marathi News | Maharashtra Election 2019: Our alliance Rotten and stops in 124 seats; Raj Thackeray slams Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: आमची युती सडली आणि 124 जागांवर अडली; राज ठाकरेंचा शिवसेनेला टोला

Maharashtra Election 2019: गेले पाच वर्ष सत्तेत राहून उचक्या लागल्यावर राजीनामे देऊ अशी भाषा बोलणाऱ्यांचे राजीनामे शेवटपर्यत खिश्यातच राहीले. ...

Maharashtra Election 2019: 'कलम ३७० काढलं त्याचं अभिनंदन पण ह्याचा महाराष्ट्राच्या निवडणुकींशी काय संबंध?' - Marathi News | Maharashtra Election 2019: 'Congratulations on removing Article 370, but what does this have to do with Maharashtra elections?' Says Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: 'कलम ३७० काढलं त्याचं अभिनंदन पण ह्याचा महाराष्ट्राच्या निवडणुकींशी काय संबंध?'

मध्यंतरीच्या काळात निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याबाबत सर्वांशी बोललो, सर्व विरोधी नेत्यांची बोललो, पत्रकार परिषद घेतली ...

Maharashtra Election 2019 : बाळासाहेब असताना शिवसेनेत नेते आयात करायची गरज नव्हती : राज ठाकरे  - Marathi News | There was no need to import leaders in Shiv Sena when Bal Thackeray alive: Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019 : बाळासाहेब असताना शिवसेनेत नेते आयात करायची गरज नव्हती : राज ठाकरे 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गोरेगावच्या प्रचारसभेत शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

Maharashtra Election 2019: पर्यावरण मंत्री शिवसेनेचेच होते, मग आरेतील झाडं का तुटली?; राज ठाकरेंचा शिवसेनेला सवाल - Marathi News | Maharashtra Election 2019: Shiv Sena belongs to the environment minister, so did the trees in the area fall? Raj Thackeray questions Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: पर्यावरण मंत्री शिवसेनेचेच होते, मग आरेतील झाडं का तुटली?; राज ठाकरेंचा शिवसेनेला सवाल

जर मेट्रो कारशेडसाठी कुलाब्यातील पोर्ट ट्रस्टची जमीन असताना आरेमध्ये जमिनीचा घाट का? मेट्रोची सुरुवात होते तिथे असणारी ही जागा नाकारली का जात आहे?  ...

Maharashtra Election 2019 : मनोमिलन मेळाव्याला चिखलीकरांची दांडी - Marathi News | Maharashtra Election 2019 : MP Chikhalikar absent to Yuti's gathering | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Maharashtra Election 2019 : मनोमिलन मेळाव्याला चिखलीकरांची दांडी

महायुतीत आलबेल नसल्याचेच झाले स्पष्ट ...