आपल्यावर येणाऱ्या कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी आपल्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून मी सदैव तत्पर राहील, असा शब्द काँग्रेसचे पश्चिम नागपुरातील उमेदवार विकास ठाकरे यांनी दिला. ...
चेन्नई येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समुद्रकिनारी केलेल्या स्वच्छतेची खिल्ली उडवतानाच मालेगाव शहरासाठी काहीच करण्यात आले नाही, किमान मोदींनी शहर स्वच्छतेसाठी यावे, असा सल्ला एमआयएमचे राष्टÑीय अध्यक्ष असदउद्दीन ओवेसी यांनी येथील अली अकबर रुग्णालया ...
दक्षिण नागपूर परिसरातील सर्व उद्याने अधिक सुशोभित करण्यासाठी आणि आरोग्यविषयक सुविधांसाठी मी सतत प्रयत्न करणार असून या भागातील मैदानाच्या विकासासाठी सुद्धा मी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार मोहन मते केले. ...
नाशिक : कांद्याच्या निर्यातबंदीने नाशिक जिल्ह्यातील शेतकरी संतप्त झाल्याची भावना लक्षात घेऊन जिल्ह्याच्या दौऱ्यावर निवडणूक प्रचारार्थ आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र ... ...
विधानसभा निवडणूक भाजप-सेनेने महायुती, तर कॉँग्रेस-राष्टÑवादीने आघाडी करून लढविण्याचा निर्णय घेऊन एकसंघ राहण्याच्या आणाभाका घेतल्या असल्या तरी, प्रत्यक्ष निवडणूक प्रचारात महायुती व आघाडीतील समाविष्ट पक्षांनी फक्त आपापल्या पक्षाच्याच उमेदवारांच्या प्रच ...
सरकारच्या रोजगाराच्या योजना कुचकामी ठरल्या असतानाही आपण सात हजार लोकांना रोजगार दिला. रोजगारासाठी नेहमीच तत्पर राहिलो आहे. पुढेही राहणार आहे, असे वचन अपक्ष उमेदवार प्रमोद मानमोडे यांनी पदयात्रेदरम्यान मतदारांना दिले. ...
महानगरपालिका झाल्यानंतर पहिल्या निवडणुकीत आम्ही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांताराम बापू वावरे यांच्या विरोधात कोणताही राजकीय अनुभव नसताना आमचे शाखाप्रमुख राजेश चाटोरीकर यांना उभे केले. ...
प्रत्येक उमेदवार आपापल्या पद्धतीने प्रचार करण्यात दंग झाले आहेत. काही उमेदवार सकाळी लवकर उठून प्रचार करण्यावर भर देतात, तर काही जणांकडून रात्री उशिरापर्यंत प्रचारासह दुसऱ्या दिवसाच्या नियोजनाला प्राधान्य दिले जाते. ...