पिचडांमुळे दीड लाख आदिवासी युवकांवर बेकारीची कुºहाड कोसळली. तालुक्यातील रोजगारासाठी होणारी भटकंती थांबविण्यासाठी औद्योगिक वसाहत आणि पर्यटन विकास कार्यक्रमास प्राधान्य देणार आहे, असे आश्वासन राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. किरण लहामटे यांनी दिले. ...
आदिवासी आरक्षणाबाबत आमचे धोरण काल जे होते ते आजही आहे. राष्ट्रवादीमध्ये गेलेल्यांनी आदिवासी आरक्षणाबाबतची त्यांच्या पक्षाची भूमिका जाहीर करावी, असे आवाहन महायुतीचे उमेदवार वैभव पिचड यांनी विरोधकांना केले. ...
पारनेर पंचायत समितीचे सभापती राहुल झावरे यांनी आपल्या पदाचा मंगळवारी राजीनामा दिला. यावेळी त्यांनी आमदार विजय औटी यांच्यावर टीका केली. झावरे यांचा राजीनामा औटी यांना मोठा धक्का समजला जातो. ...