लोकसभा निवडणुकीत नागुपरात राष्ट्रवादीने काँग्रेसला साथ दिली. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीतही अख्खी राष्ट्रवादी आघाडी धर्माचे पालन करीत काँग्रेसचा ‘हात’ उंचावण्यासाठी मैदानात उतरल्याचे पहायला मिळाले. ...
अत्यंत अटीतटीच्या निवडणूकीत महाराष्ट्र राज्याच्या चौदाव्या विधानसभेत एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला तर एका आयपीएसच्या पत्नीला प्रवेश करण्यात यश आले आहे. ...
काँग्रेस नेत्यांनी रामटेक व कामठीत योग्य नियोजन केले असते, पूर्ण लक्ष दिले असते, जनमानसाचा कौल विचारात घेऊन निर्णय घेतला असता तर कदाचित आज काँग्रेसने या दोन्ही जागा जिंकत विजयाचा षटकार मारला असता. ...