पुणे: मढेघाटात ट्रेकिंगला गेलेल्या विद्यार्थ्यांवर मधमाशांचा तुफान हल्ला; ३५ हून अधिक जण जखमी, स्थानिकांच्या सतर्कतेने अनर्थ टळला! ट्रंप यांनी जाहीर केली सरकारी मदत घेणाऱ्या देशांची लिस्ट; त्यात भारताचे तीन शेजारी, भारताचे नाव आहे का? धक्कादायक! अमेरिकेत भारतीय तरुणीचा खून करून प्रियकर भारतात पसार; पोलिसांना भेटून आला... खळबळजनक! नायजेरियात २२ भारतीय खलाशांना बेड्या; मालवाहू जहाजावर कोकेन सापडले... धक्कादायक! ट्रंप यांची व्हेनेझुएलावर दुसऱ्या हल्ल्याची धमकी; आता कोलंबियाही रडारवर, दक्षिण अमेरिकेत युद्धाचे ढग? आजचे राशीभविष्य ५ जानेवारी २०२६ :आज ग्रहांची चाल 'या' राशींसाठी ठरणार फलदायी; पाहा तुमचे राशीभविष्य! ठाणे - पद्मभूषण जावेद अख्तर यांना यंदाचा ‘पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव पुरस्कार’ सातारा - संयुक्त महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची संमेलनस्थळी प्रवेशद्वारावर निदर्शने, सीमाभाग केंद्र शासनाने तात्काळ महाराष्ट्र राज्यामध्ये सामील करावा मागणी आईला शेवटचा कॉल केला अन्...; १२ वर्षीय शाळकरी मुलीच्या मृत्यूनंतर कुटुंबाचा आक्रोश मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत माजी महापौर शुभा राऊळ यांचा भाजपात प्रवेश बायकोचा पराभव, 20 लाखांत सुपारी, पुण्याचे आरोपी, रेकी केली अन् रस्त्यातच घेतला जीव; Inside Story मोफत वीज, स्वस्त घरं आणि महिलांसाठी १० रुपयांत जेवण; उबाठा-मनसे-राष्ट्रवादीचा संयुक्त 'वचननामा' जाहीर अशाप्रकारे बिनविरोध निवडणुका पश्चिम बंगालमध्ये झालेल्या, भाजपा तेव्हा...; राज ठाकरेंचा जोरदार सवाल मुंबई महापालिकेच्या ठेवी या चाटायला नसतात...; देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याला उद्धव ठाकरेंचे उत्तर... मेट्रोच्या डब्यापेक्षाही स्वस्त! वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या एका कोचची किंमत किती? धक्कादायक! मोबाईलला रेंज येत नव्हती, इंडियन ऑईलचे कार्यकारी संचालक १७ व्या मजल्यावरून पडले... नील सोमय्यांकडून मुलुंडमध्ये गडबड होणार याची शंका आलेली, दिनेश जाधवांनी अपक्ष अर्ज भरला; संजय राऊतही म्हणाले... "हे ड्रग्जसाठी नाही तर तेलासाठी युद्ध!" व्हेनेझुएला कारवाईवरून कमला हॅरिस यांचा ट्रम्प यांच्यावर हल्लाबोल अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील कारवाईवरून जग चिंतेत असताना उत्तर कोरियाने जपानच्या दिशेने मिसाईल डागली... पुणे हादरले! अजित पवार गटाच्या उमेदवाराच्या त्रासाला कंटाळून एकाने संपविले आयुष्य; जमिनीवरून वाद...
नाशिक शहरामध्ये सकाळी ७ पासून मतदान केंद्रांवर मतदानासाठी सुरुवात झाली. मात्र, प्रारंभीच्या दोन तासांच्या टप्प्यात मतदानाचा वेग कमी होता. ...
Bhandara : नागरिकांनी मतदान करण्यासाठी विविध उपक्रमातून मतदान जनजागृती ...
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात ७ लाखांहून अधिक मतदारांनी नोटा बटण दाबले होते. हे प्रमाण एकूण मतांच्या १.३५ टक्के एवढे होते. ...
Devendra Fadnavis Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीसांचे आमदार पाडू, असे आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी दिले. त्याला उत्तर देताना फडणवीसांनी जरांगेंना प्रतिआव्हान दिले आहे. ...
आजही राजकारणात जात हा फॅक्टर खूपच महत्त्वाचा ठरतो. याच जातीवरून टीका-टिप्पणी केली जाते. मतांची समीकरणं मांडली जातात. ...
महसूल विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात ऑक्टोबर महिन्यात अवकाळी अतिवृष्टीमुळे आत्महत्यांच्या घटनामध्ये वाढ झाली आहे. ...
माणिकराव शिंदे यांनी निवडणुकीच्या काळात छगन भुजबळ यांच्या विरोधात प्रचार केला होता. ...
...