अॅप्लिकेशन विंडो मंगळवारी खुली झाली. एनटीएचे महासंचालक विनीत जोशी यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, केंद्रीय मानवसंसाधन मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या निर्देशांनुसार विद्यार्थ्यांना ही संधी दिली जात आहे ...
सध्या राज्यांची बाजारातून कर्ज उभारण्याची कमाल मर्यादा त्यांच्या सकल राज्य उत्पन्नाच्या (स्टेट जीडीपी) तीन टक्के एवढी आहे. चालू वित्तीय वर्षापुरती ही मर्यादा वाढवून पाच टक्के करण्यात येत असल्याचे सीतारामन यांनी सांगितले. ...
सुमारे १५ वर्षांपूर्वी टेलिकॉम क्षेत्र खासगी उद्योगांसाठी खुले केले गेले. हा धंदा करण्यासाठी अनेक कंपन्या पुढे सरसावल्या. त्यासाठी त्यांना सरकारकडून परवाना आणि स्पेक्ट्रम घ्यावे लागले. ...