कोरोनामुळे सीबीएसई १२वीची परीक्षा यंदा रद्द करावी, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात न्या. अजय खानविलकर व न्या. दिनेश माहेश्वरी यांचा समावेश असलेल्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. ...
अनेक शिक्षक आणि शिक्षक संघटना, मुख्याध्यापक संघटना रेल्वे प्रवासाची मुभा मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. शिक्षक भारती संघटनेचे शिष्टमंडळ बुधवारी मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वड्डेटीवार आणि सचिव असीम गुप्ता यांची भेट घेण्यास गेले असता, शिक् ...
राज्य शासनाकडून दरवर्षी सुमारे नऊ कोटी पुस्तकांची छपाई केले जाते; परंतु पुस्तक छपाईसाठी वापरल्या जाणाऱ्या कागदाबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ...
लॉकडाऊनमुळे मागील वर्षीही विद्यार्थ्यांना प्रवेशोत्सवाचा प्रत्यक्ष आनंद घेता आला नव्हता आणि यंदाही शिक्षक आणि वर्गशिक्षकांची तोंडओळख ऑनलाइनच करून घ्यावी लागेल. ...