शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

राज्यात डिप्लोमा परीक्षा ऑनलाईनच होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2021 5:30 AM

एमएसबीटीईकडून हिवाळी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या हिवाळी परीक्षा (सत्र परीक्षा) ऑनलाईन पद्धतीनेच घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षा बहुपर्यायी स्वरूपात घेतल्या जाणार असून १८ जानेवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान होणार असल्याचे एमएसबीटीईने जाहीर केले आहे.लेखी परीक्षेपूर्वी घेण्यात येणाऱ्या प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षाही ऑनलाईन पद्धतीनेच ३ ते १५ जानेवारी दरम्यान घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. एमएसबीटीईकडून जाहीर केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे अभियांत्रिकी व फार्मसीच्या लेखी परीक्षांपूर्वी या अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहेत. विद्यार्थ्यांना या परीक्षात ४० पैकी ३५ प्रश्न सोडविणे बंधनकारक असणार आहे. विद्यार्थ्यांना घरून परीक्षा देता येणे शक्य नसल्यास जवळच्या पॉलिटेक्निक संस्थेमध्ये विनंती केल्यास सोय उपलब्ध करून देण्याचे निर्देश संस्थांनाही देण्यात आले आहेत.या शिवाय प्रात्यक्षिक परीक्षा ऑनलाईन पद्धतीने तर तोंडी परीक्षा या संस्थास्तरावर घेण्यात याव्यात व यासाठी विविध मोबाइल ॲपचा वापर करावा अशा सूचना मंडळाने दिल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या परीक्षा टेलिफोनिक पद्धतीचा वापर करूनही घेऊ शकणार आहेत, असे मंडळाचे सचिव डॉ. महेंद्र चितलांगे यांनी स्पष्ट केले आहे.हिवाळी परीक्षेचे वेळापत्रकपहिले आणि तिसरे स्तर वगळून नियमित विद्यार्थी

  • प्रात्यक्षिक परीक्षा - ३ ते १५ जानेवारी 
  • ऑनलाईन लेखी परीक्षा - १८ जानेवारी ते ९ फेब्रुवारी 
  • पहिले आणि तिसरे सत्र नवीन प्रवेशित विद्यार्थी
  • प्रात्यक्षिक परीक्षा - १० ते १५ जानेवारी
  • ऑनलाईन लेखी परीक्षा - १८ जानेवारी ते ९ फेब्रुवारी
टॅग्स :examपरीक्षाcorona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्र