जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अमेरिकन डॉलर ६७ रुपयांपेक्षाही महाग झाला आणि स्वातंत्र्य दिनाच्या दुसऱ्या दिवशी डॉलरच्या दराने ७० रुपयांची पातळी ओलांडली. ...
सौरव गांगुलीने भारतीय क्रिकेटच्या विजयाचा पाया रचला. त्यावर कळस चढवला महेंद्रसिंग धोनीने. परंतु, ही विजयी इमारत आपण उभारू शकतो हा आत्मविश्वास भारतीय क्रिकेटला दिला तो अजित वाडेकर यांनी. ...
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोल फिल्डस् लिमिटेड(वेकोलि)च्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाला. बलात्कार पीडित महिला रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. ...
अटलजी व्यक्तींपेक्षा मुद्यांवर बोलणे अधिक पसंत करत. त्याचा परिणाम असा झाला की वाजपेयी अजातशत्रू बनले. कोणत्याही आव्हानांवर आपल्या भाषाकौशल्याने मात करण्याचे सामर्थ्य त्यांच्यात होते. ...