लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
Shivsena dussehra melava : शिवसेनेला नेमकं हवं काय? - Marathi News | What do you want Shiv Sena to do? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Shivsena dussehra melava : शिवसेनेला नेमकं हवं काय?

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणाकडे शिवसैनिक व मीडियाचे लक्ष लागले होते. शिवसेना गेली चार वर्षे राज्यातील सत्तेत भाजपासोबत असूनही सरकारला ...

अहिंसा तत्त्वाची कालसापेक्षता! - Marathi News | The Time relativity of ahimsa | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अहिंसा तत्त्वाची कालसापेक्षता!

आदर्शांचे अगर तत्त्वांचेही काळाच्या कसोटीवर पुनरावलोकन करणे गरजेचेच असते, कारण त्यामागील विचारांची, भूमिकांची प्रासंगिकता जपली गेली तर परिणामकारकता व ... ...

सौरऊर्जेचा वापर शेतकऱ्यांच्या फायद्याचाच - Marathi News | The use of solar energy is only for the benefit of farmers | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सौरऊर्जेचा वापर शेतकऱ्यांच्या फायद्याचाच

काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने दोन स्वतंत्र योजना आणल्या; एक सौरऊर्जायुक्त पंप आणि दुसरी सोलर फीडर्स. ...

आरडाओरड करूनही भाजपा लक्ष देईना, सेनेचा खेळ सुरूच - Marathi News | Despite shouting, the BJP did not pay attention to the army | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आरडाओरड करूनही भाजपा लक्ष देईना, सेनेचा खेळ सुरूच

जे मुंबईत घडले ते पुण्यात घडतेच असे नाही़ महाराष्ट्रात घडविता येते ते विदर्भात जमविता येईल असेही नाही. नुसत्या घोषणा, भाषेची वा धर्माची चर्चा, वा धर्मद्वेषाचे नुसतेच पुरस्कार, जुन्या पिढ्यांची पुण्याई एवढ्यावरच पक्ष चालत नसतात. ...

‘मी टू’ला हवे शासन कायद्याचे भक्कम बळ - Marathi News | 'I need to be strong' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘मी टू’ला हवे शासन कायद्याचे भक्कम बळ

उत्क्रांताच्या काळापासून ते आजच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि डिजिटल काळापर्यंत पुरुषांचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला नाही. ...

विमानांची घटती संख्या: सुखोईचा विचार करण्यास हरकत नसावी! - Marathi News | Declining number of aircraft: need to think about Sukhoi! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विमानांची घटती संख्या: सुखोईचा विचार करण्यास हरकत नसावी!

सुखोई-३० एमकेआय हे विमान आयएएफचा कणा आहे; परंतु हे विमान भविष्यकालीन गरजा पूर्ण करण्यासाठी सक्षम नसल्याने त्या जातीची आणखी विमाने समाविष्ट करणे हा पर्याय नसल्याचे आयएएफने संरक्षण मंत्रालयास कळविले आहे. ...

उद्धव यांची ‘राम’धून; पण पुलाखालून पाणी गेलं वाहून! - Marathi News | Uddhav's 'Ram' chanting ! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उद्धव यांची ‘राम’धून; पण पुलाखालून पाणी गेलं वाहून!

आजवरच्या सर्व सभांच्या व्यासपीठांवर छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तसबिरी असायच्या. आता त्यात श्रीरामाच्या मूर्तीची भर पडली आहे. ...

साईबाबांच्या दरबारी संघ, भाजपाचा प्रचार - Marathi News | Saibaba Darbari Sangh, BJP's campaign | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :साईबाबांच्या दरबारी संघ, भाजपाचा प्रचार

साई संस्थान हे राजकीय व्यासपीठ नाही. त्याचा राजकारणासाठी वापर होऊ नये, असे शेरे खुद्द न्यायालयाने अनेकदा नोंदविलेले आहेत. ...

अस्थानासारखी माणसे तपास यंत्रणांच्या सर्वोच्चस्थानी असल्यास न्याय मिळणं अवघडच - Marathi News | If people like Asthana are on top of investigating agencies, it is very difficult to get justice | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अस्थानासारखी माणसे तपास यंत्रणांच्या सर्वोच्चस्थानी असल्यास न्याय मिळणं अवघडच

अस्थानासारखी माणसे सरकारच्या तपास यंत्रणांवरील सर्वोच्चस्थानी राहिली तर सामान्य जनतेला न्याय मिळण्याची शक्यताच संपत असते. ...