लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
Union Budget 2019: संरक्षणासाठी नवे काहीच नाही! - Marathi News | Union Budget 2019: Nothing new for Defence ! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Union Budget 2019: संरक्षणासाठी नवे काहीच नाही!

अर्थसंकल्पात संरक्षण खात्यासाठी कोणतीही मोठी घोषणा करण्यात आलेली नाही. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या बजेटच्या भाषणात संरक्षण बजेटचा कोणताही उल्लेख करण्यात आला नाही. ...

Union Budget 2019: अर्थसंकल्पाला ‘पाया’च नाही - Marathi News | Union Budget 2019: Budget does not have 'foundation' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Union Budget 2019: अर्थसंकल्पाला ‘पाया’च नाही

भौगोलिकदृष्ट्या अर्थसंकल्पाला पाया नाही. रस्ते, शाळा, महामार्ग, रेल्वे अशा प्रत्येक घटकांसाठी ठोस किती तरतूद आहे, याचा तपशील नाही. ...

Union Budget 2019: दिशा सकारात्मक; नियोजनाचा अभाव - Marathi News | Union Budget 2019: Direction Positive; Lack of planning | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Union Budget 2019: दिशा सकारात्मक; नियोजनाचा अभाव

धोरण म्हणून प्रभावी चित्र; सुस्पष्टता नाही, कौशल्य शिक्षण दिसत नाही ...

Union Budget 2019: आरोग्य क्षेत्रासाठी भरीव निधी नाहीच - Marathi News | Union Budget 2019: There is no substantial funding for the health sector | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Union Budget 2019: आरोग्य क्षेत्रासाठी भरीव निधी नाहीच

वैद्यकीय शिक्षणामधील मनुष्यबळ वाढविण्याच्या निधीत वाढ झालेली नाही. ...

Union Budget 2019: आम जनतेसाठी आकांक्षा - संकल्प - Marathi News | Union Budget 2019: Desire for the common people - resolution | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Union Budget 2019: आम जनतेसाठी आकांक्षा - संकल्प

- विनय सहस्रबुद्धे (राज्यसभा खासदार) देशाच्या पहिल्या पूर्णवेळच्या महिला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत २0१९-२0 या वर्षासाठीचा जो ... ...

Union Budget 2019: धोकादायक अर्थसंकल्प - Marathi News | Union Budget 2019: Dangerous Budget | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Union Budget 2019: धोकादायक अर्थसंकल्प

भारत सरकार जाहीर करत असलेल्या आकडेवारीवर आणि सांख्यिकी व्यवस्थेवर मार्च महिन्यात १०८ जागतिक अर्थतज्ज्ञांनी आणि संख्याशास्त्रज्ञांनी जाहीर पत्र लिहून प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ...

Union Budget 2019: केवळ भ्रमांचे भोपळे फोडणारी आकडेवारी - Marathi News | Union Budget 2019: Only Confusion Stumble Report | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Union Budget 2019: केवळ भ्रमांचे भोपळे फोडणारी आकडेवारी

स्टॅण्ड अप इंडिया, स्टार्ट अप इंडिया, मेक इन इंडिया किंवा मॅग्नेटिक महाराष्ट्रसारखे कार्यक्रम जोरात झाले. प्रश्न असा आहे की, उद्योग क्षेत्रात ना गुंतवणूक वाढली ना उत्पादन वाढले. आयात महाग झाली व निर्यात कमी झाली. ...

Union Budget 2019: दिशाहीन अर्थसंकल्प - Marathi News | Union Budget 2019: The directional budget | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Union Budget 2019: दिशाहीन अर्थसंकल्प

एक लाख कोटी खर्च करून श्रीमंतांसाठी बुलेट ट्रेन सुरू करण्याऐवजी मुंबईसारख्या शहरात जिथे दरदिवशी ८० ते ८५ लाख लोक प्रवास करीत असतात ती उपनगरी रेल्वे अधिक सक्षम करत, तिचे आधुनिकीकरण करत प्रवास सुसह्य करणे आवश्यक आहे. ...

Union Budget 2019: शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणावर भर - Marathi News | Union Budget 2019: Focus on internationalization of education | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Union Budget 2019: शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणावर भर

‘खेलो इंडिया’च्या माध्यमातून क्रीडाक्षेत्राकडे लक्ष देण्यात आले आहे. मात्र, अर्थसंकल्पीय भाषणात शालेय शिक्षणाबाबत मोठी भरीव तरतूद किंवा योजनांचा उल्लेख करण्यात आला नाही. ...