महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली की छापील तसेच इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांमध्ये दिल्या जाणाऱ्या बातम्यांमध्ये अमूक पक्षाने आपल्या उमेदवारांना ‘एबी’ फॉर्मचे वाटप सुरू केले, अशा प्रकारचे उल्लेख सर्रासपणे केलेले दिसतात. ...
शरद पवार यांच्या बदनामीमुळे व्यथित होऊन राजीनामा दिल्याचा अजित पवार यांचा दावा खरा मानला तर ते गुप्तता बाळगत नॉट रिचेबल का झाले? नंतर त्यांनी मांडलेली भूमिका राजीनामा देतानाच त्यांना मांडता आली असती. ...
ह्युस्टन येथे गेल्या रविवारी अमेरिकी-भारतीय समुदायाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांची प्रतीक्षा करीत होते तेव्हा अनेक भारतीयांच्या नक्कीच असे मनात आले की, आपल्या पंतप्रधानांना खोळंबून ...
मतदानाद्वारे सत्तेवर येणारे नवे सरकार किंवा नवा सत्तारूढ पक्ष किंवा नवा मुख्यमंत्री महाराष्ट्राला अशी कोणती दिशा देतो की, जेणेकरून मतदानाचा हक्क बजावताना मतदाराने केलेला विचार योग्य होता, याचे समाधान त्याला वाटावे. महाराष्ट्राची आजची स्थिती पाहता कोण ...
लतादीदींनी ७५ वर्षांच्या गायन कारकिर्दीत भक्तिगीते, प्रेमगीते, विरहगीते, कोळीगीते, वीरश्रीयुक्त गाण्यांनी सर्वांना भुरळ घातली. त्यांच्या ९0 व्या वाढदिवसानिमित्त त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे, हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्यच आहे. ...