व्हॅलरी मार्टिन फ्रान्समधील लेआॅन शहरामध्ये ‘व्हिलानोव्हा’ नावाचं वृद्धाश्रम चालविते. या वृद्धाश्रमात १०६ वृद्ध नागरिकआहेत. आपल्या वृद्धाश्रमातील प्रत्येकाचा जीव व्हॅलरीला अनमोल वाटत होता. अजून प्रत्येकाला खूप जगायचं आहे, त्यामुळे कोरोनाच्या विषाणूला ...
महाराष्ट्रातही हीच परिस्थिती आहे. तंत्रज्ञानाचा प्रभाव व विस्तार उत्पादन क्षमतेत निश्चितच वाढ करेल, पण त्यासाठी आवश्यकता आहे व्यापक दृष्टिकोनाची, सुयोग्य व्यवस्थापनाची आणि अंमलबजावणीची. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजाचे हे विघटन समोर येऊ लागले आहे. देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात महापूर आला, भूकंप झाला, महामारी आली, दुष्काळ पडला तर समाजातील बहुतांश घटक मदतीचा हात पुढे करीत होता. महत्त्वाचे ...
लॉकडाऊन करताना मजुरांचा विचार केला नाही. राज्यांनी जमेल तेवढे केले. आता शेवटच्या टप्प्यात कर्नाटक, उत्तर प्रदेशने आपल्याच लोकांना नाकारून त्यांच्याशी असलेले भावनिक नातेही तोडून टाकले. जालन्यात गेलेले बळी यातून आलेल्या असहायतेचे आहेत. ...
कॉँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी संधी साधत मजुरांच्या तिकिटांचा खर्च करण्याची भूमिका घेतली. यावेळी मोदींना गप्प बसून कसे चालले असते. ८५ टक्क्यांचा भार केंद्र सरकार उचलत असल्याचे काही तासांत जाहीर करावे लागले ...
कोरोनाबाधितांना लवकरात लवकर शोधून काढावं लागेल. त्यांना आयसोलेट करावं लागेल आणि त्यांच्यावर तातडीनं उपचारही करावे लागतील, तरच ही महामारी आटोक्यात येईल ...
मिलिंद कुलकर्णी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आमदारकीसाठी कोरोनाच्या आपत्तीकाळात राजकीय रणधुमाळी सुरु झाली आहे. ‘कोरोना’चा सर्वाधिक प्रकोप महाराष्टÑात आहे. ... ...
बेरोजगार झालेल्या साडेबारा कोटी मजूर आणि नोकरकपात किंवा पगार कपातीचा फटका बसलेला संघटित क्षेत्रातील नोकरवर्गाचा आर्थिक व्यवहारच थांबला तर आर्थिक दिवाळखोरीच निघणार आहे. ...