सध्याची कोरोनाची बाधा होण्यापूर्वी भिन्न भिन्न सरकारांचे जे महसुली उत्पन्न होते त्यात सुद्धा ३० ते ५० टक्के इतकी घट झाली आहे. असे असले तरी सर्व सरकारांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आणि उद्योगांची गाडी रुळावर आणण्यासाठी आर्थिक पॅकेज द्यावे लागणार आहे. ...
२८८ रुग्ण व शून्य मृत्यू ही कमाल व्हिएतनामसारख्या देशानं कशी करून दाखवली? २३ जानेवारी २०२० रोजी व्हिएतनाममध्ये कोरोनाचा रुग्ण सापडल्याचे व्हिएतनाम सरकारने जाहीर केलं. आपल्या देशात कोरोना पोहोचला हे जाहीर करणारा व्हिएतनाम हा पहिला देश. ...
मिलिंद कुलकर्णी संकटकाळात धावून येतो, मदत करतो तो आयुष्यभरासाठी लक्षात राहतो, असे म्हणतात. या सुविचाराचा प्रत्यय ह्यकोरोनाह्णच्या निमित्ताने सगळ्यांना ... ...
एकीकडे कुटुंबाची जबाबदारी पेलताना आणि दुसरीकडे रुग्णांची सेवा करताना मानसिक ताण-तणावालाही या परिचारिकांना नेहमीच सामोरे जावे लागते; मात्र सरकारी आणि सामाजिक सुरक्षितताही नेहमीच वादाची ठरली आहे. ...
३० जानेवारीला जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना ही आरोग्याबाबतची जागतिक आणीबाणी आहे, असे जाहीर केले. इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्राने २५ जानेवारीलाच ही जागतिक साथ होणार व ती भारतात नक्की येणार, हे ओळखून जनजागृती सुरू केली. ...
आज रस्त्यांवर मजुरांचे परतीचे स्थलांतर सुरू आहे, ते या देशातील भारत विरुद्ध इंडिया यांच्यातला अंतर्विरोध स्पष्ट करणारं व शासन कोणाच्या बाजूने उभे आहे, हे चित्र स्पष्ट करणारं विदारक सत्य आहे. ...
मंत्रिमंडळ म्हणजे एकटे मुख्यमंत्री असे संविधानाला कदापि अभिप्रेत नाही, पण संविधान सोयीस्करपणे गुंडाळून ठेवणे हाच राजधर्म मानणाऱ्यांना अशी संवैधानिक बंधने पाळण्याचा काहीच विधिनिषेध नसतो. ...
गणित शिक्षक असलेला रियाज काश्मीर खोऱ्यात दहशतवादाचा नवा चेहरा बनत चालला होता. त्यामुळे त्याला संपविण्याचे आव्हान सुरक्षा दलापुढे होते. गेल्या सहा महिन्यांपासून दल त्याच्या मागावर होते. ...