लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
...थांबण्याची, मागे जाण्याची, ताठा सोडण्याची वेळ! - Marathi News | ... time to stop, go back, leave stiff! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...थांबण्याची, मागे जाण्याची, ताठा सोडण्याची वेळ!

कोरोनाकाळात दर १७ तासांना एक अब्जाधीश निर्माण होत होता. महामारीतही आपली लालसा थांबलेली नाही. संकटातही जरुरीपेक्षा मगरुरीच चालू आहे. ...

CoronaVirus: विशेष लेख: दिल्लीत 'पॉवर कनेक्शन्स' चा रुबाब शून्यवत - Marathi News | Power connections in Delhi are zero in Corona pandemic second wave | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :CoronaVirus: विशेष लेख: दिल्लीत 'पॉवर कनेक्शन्स' चा रुबाब शून्यवत

हल्ली दिल्लीतले बडे नेते, नोकरशहा साधा फोन उचलायला घाबरतात, कारण कुणाचेही ‘कनेक्शन’ कुणालाही ‘ऑक्सिजन बेड’ मिळवून देऊ शकत नाही! ...

संपादकीय: सर्वोच्च तातडीचा आदेश - Marathi News | Editorial: Supreme Emergency Order | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: सर्वोच्च तातडीचा आदेश

निवडणुकीच्या राजकारणात गैरमार्गाचा वापर करून आपले राजकारण लादण्याचा प्रयत्न करणाऱ्या धटिंगणांना वठणीवर कोण आणेल, असा प्रश्न जेव्हा मनात निर्माण होतो तेव्हा न्यायालये हेच त्याचे आश्वासक उत्तर असते. ...

आई.. माफ कर ! आम्ही तुला वाचवू नाही शकलो.. - Marathi News | I .. sorry! We couldn't save you. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आई.. माफ कर ! आम्ही तुला वाचवू नाही शकलो..

सोलापूर लोकमत ...

खेडोपाडी काँग्रेस पोहोचवणारे देशभक्त केशवराव जेधे - Marathi News | Keshavrao Jedhe, a nationalist who reaches out Congress to the rural people | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :खेडोपाडी काँग्रेस पोहोचवणारे देशभक्त केशवराव जेधे

आज देशभक्त केशवराव जेधे यांची १२५ वी जयंती, त्यानिमित्ताने झंझावाती कर्तृत्व असलेल्या या नेत्याचे स्मरण! ...

CoronaVirus: कोरोना नियंत्रणाचा ‘कोल्हापूर पॅटर्न’ - Marathi News | 'Kolhapur pattern' of corona control | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :CoronaVirus: कोरोना नियंत्रणाचा ‘कोल्हापूर पॅटर्न’

प्रशासन आणि नागरिक एकत्र आले तर कोरोनाची परिस्थिती आटोक्यात राहू शकते, असे सांगणारा कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा स्वानुभव! ...

संपादकीय: आता खरा लसोत्सव... - Marathi News | Editorial: Now the real vaccination utsav | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: आता खरा लसोत्सव...

Corona Vaccination: अनेक राज्ये गेले काही दिवस लस तुटवड्याच्या तक्रारी करीत होते. या तुटवड्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेला टीका उत्सव अपेक्षेइतक्या मोठ्या प्रमाणात होऊ शकला नाही. ...

सुमित्रा मावशीच्या जाण्यानंतरचं पोरकेपण.. - Marathi News | Childhood after Sumitra's bhave's death | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सुमित्रा मावशीच्या जाण्यानंतरचं पोरकेपण..

मराठी चित्रपटांचा बाज, मांडणी, विषय, आशय बदलण्यात अलीकडील काळात  सर्वात मोठा वाटा कोणाचा असेल तर तो सुमित्रा भावे यांचाच ! ...

कोरोनाच्या मोठ्या प्रश्नाचे छोटे तुकडे केले तर? - Marathi News | What if the big question of the corona is cut into small pieces? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कोरोनाच्या मोठ्या प्रश्नाचे छोटे तुकडे केले तर?

छोट्या भौगोलिक क्षेत्राकरिता एक तात्पुरते मायक्रो कोरोना युनिट तयार केले, तर स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्रशासन परिस्थितीवर काबू मिळवू शकेल ! ...