सत्तेसाठी कोणाची लाचारी पत्करणार नाही या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विधानाकडे मित्रपक्षांचा दिलेला सूचक इशारा म्हणून बघता येईल. सरकारमध्ये निर्णय घेताना काँग्रेस वा राष्ट्रवादीच्या दबावाला आपण बळी पडणार नाही असे त्यांना म्हणायचे असावे असा एक तर्क आ ...
पुढील वर्गात प्रवेश करताना आणि नवीन अभ्यासक्रम शिकताना विद्यार्थ्याच्या मागील वर्षाच्या संकल्पना स्पष्ट झाल्या आहेत का, हे तपासण्यासाठी किंवा त्या अधिक प्रभावीपणे शिकविण्यासाठी हा ब्रिज कोर्स मदत करेल असे टेमकर यांनी स्पष्ट केले. ...
राहुल गांधी यांच्या वाट्याला प्रचंड अवहेलना, कुचेष्टा, गलिच्छ ट्रोलिंग आले. तरीही सत्ताधाऱ्यांना आव्हान देण्याची त्यांची धमक, क्षमता उणावलेली नाही! ...
द्वितीय महायुद्धापासून अमेरिका आणि रशियादरम्यान सुरू झालेल्या शीतयुद्धाची तीव्रता आता पूर्वीसारखी राहिली नसली तरी, सर्वाधिक अण्वस्त्रसाठा बाळगून असलेले हे दोन देश एकमेकांच्या पुढ्यात उभे ठाकले की, जगाच्या छातीत नक्कीच धस्स होते. ...