लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
पवार-मोदी यांच्यातल्या गुळपिठाचे गुपित - Marathi News | the secret behind sharad pawar and pm modi meet | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पवार-मोदी यांच्यातल्या गुळपिठाचे गुपित

केंद्रीय संस्थांचा ससेमिरा सहन करणाऱ्या मोदींना ‘आत’ टाकण्याची खुमखुमी यूपीए काळात अनेकांना होती... असे सांगतात, की तेव्हा पवार मध्ये आले! ...

आजचा अग्रलेख: टिकल ते इम्पिरिकल - Marathi News | obc reservation imperial data and politics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: टिकल ते इम्पिरिकल

१९९४ पासून अंमलात असलेले ओबीसी आरक्षण थांबवितानाचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश अत्यंत स्पष्ट आहे. ...

अन्वयार्थ: पाऊस वेड्यासारखा वागू लागतो, तेव्हा... - Marathi News | ripple unseasonal rain and crisis in agriculture chain | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अन्वयार्थ: पाऊस वेड्यासारखा वागू लागतो, तेव्हा...

अवेळी,  सरासरीपेक्षा अधिक पाऊस कमी वेळेत होऊ लागला तर पीक, पाणी, हवामान, जंगल, जमीन यांची साखळीच संकटात येऊ शकेल. ...

कोरोना हरटिंयूबा, मेलघाट जितऊबा! - Marathi News | story of corona vaccination in melghat | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कोरोना हरटिंयूबा, मेलघाट जितऊबा!

लस घेतली तर नपुंसकत्व येते, या भीतीने लसीकरणाकडे पाठ फिरवणाऱ्या मेळघाटातील आदिवासींना मनवण्याच्या यशस्वी प्रयत्नांची कहाणी. ...

आजचा अग्रलेख: पॉर्नचा वखवखाट - Marathi News | raj kundra case and the chatter of porn | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: पॉर्नचा वखवखाट

या प्रकरणात अटक झालेल्या उमेश कामत याने राज कुंद्रा व प्रदीप बक्षी यांचा सहभाग उघड केला.  ...

पुस्तके चोरून नेणाऱ्यांचे बेत उधळण्यासाठी... - Marathi News | some measures to prevent book theft | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पुस्तके चोरून नेणाऱ्यांचे बेत उधळण्यासाठी...

वाचकांनी पुस्तकांवर डल्ला मारू नये म्हणून पुण्याच्या नगरवाचन मंदिराने पुस्तकांना चक्क डिजिटल कुलूप घातले, हे बाकी भारी झाले! ...

हे ‘पेगासस’ स्मार्टफोनमध्ये कसं शिरतं? - Marathi News | how does this Pegasus penetrate into smartphones | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हे ‘पेगासस’ स्मार्टफोनमध्ये कसं शिरतं?

भारतीय संपादक-पत्रकारांवर पाळत ठेवण्याच्या निमित्ताने चर्चेत आलेले पेगासस हे मालवेअर म्हणजे एक छुपा हेर! तो अँटिव्हायरसला जुमानत नाही! ...

आजचा अग्रलेख: तसाच पाऊस, तसेच हाल - Marathi News | due to heavy rain mumbai and suburban people facing same misery year after year | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: तसाच पाऊस, तसेच हाल

चांगला पाऊस झाला म्हणून आनंद साजरा करण्याचीही भीती वाटावी अशा एकापाठोपाठ एक दुर्घटना पावसामुळे राज्यात ठिकठिकाणी होत आहेत. ...

जगभर: २४ वर्षे मुलाचा शोध, ५ लाख किमी प्रवास! - Marathi News | search for 24 year old boy and 5 lakh km journey | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जगभर: २४ वर्षे मुलाचा शोध, ५ लाख किमी प्रवास!

आईवडील घरात आपापल्या कामात व्यस्त होते आणि त्यांचा दोन वर्षांचा लहान मुलगा अंगणात खेळत होता. बराच वेळ झाला तरी मुलगा घरात आला नाही, अंगणातही त्याचा काही आवाज आला नाही म्हणून... ...