लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
 व्यसनाधीन मुलांना फक्त तुरुंगात डांबून प्रश्न कसा सुटेल? - Marathi News | How can addicted children be left in jail? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय : व्यसनाधीन मुलांना फक्त तुरुंगात डांबून प्रश्न कसा सुटेल?

व्यसन हा शारीरिक व मानसिक आजार आहे.. तो गुन्हा मानून त्यावर शिक्षा देणं ही हिंसाच!... मग ती शिक्षा कुटुंब देवो, समाज देवो अथवा कायदा! ...

National Inter Religious Conference: नागपूरचा शांतीसांगावा, राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेत धर्मगुरूंची मांदियाळी - Marathi News | National Inter Religious Conference: Peace of Nagpur | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नागपूरचा शांतीसांगावा

National Inter Religious Conference : ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाची मातृसंस्था, ‘लोकमत’ची नागपूर आवृत्ती यंदा ‘सुवर्णमहोत्सव’ साजरा करत आहे. त्यानिमित्ताने आयोजित राष्ट्रीय स्तरावरच्या आंतरधर्मीय परिषदेच्या निमित्ताने ही धर्मगुरूंची मांदियाळी जमली. ...

T20 world cup 2021, IND Vs PAK: २९ वर्षांचे ओझे खांद्यावरून उतरले, हे उत्तम ! - Marathi News | T20 world cup 2021, IND Vs PAK: The burden of 29 years has been lifted from the shoulders, it is great pdc | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :२९ वर्षांचे ओझे खांद्यावरून उतरले, हे उत्तम !

T20 world cup 2021, IND Vs PAK: ‘पाकिस्तानविरोधात वर्ल्ड कपमध्ये हरायचे नाही’- हे क्रिकेटप्रेमींच्या अपेक्षांचे ओझेच! ते उतरले!! आता विराट सेनेला त्या दडपणाशिवाय खेळता येईल. ...

दिवाळीआधीच सर्वसामान्यांचे दिवाळे निघण्याची वेळ - Marathi News | It is time for the common man to go bankrupt before Diwali | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दिवाळीआधीच सर्वसामान्यांचे दिवाळे निघण्याची वेळ

कोरोना, महागाई आणि बेरोजगारी यामुळे सर्वसामान्य जनता हवालदिल असताना विरोधकही हतबल आहेत, यातूनच सरकारचे फावते! ...

पाकिस्तानला पुन्हा भिकेचे डोहाळे! - Marathi News | Begging to Pakistan again! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पाकिस्तानला पुन्हा भिकेचे डोहाळे!

पाकिस्तान हा देश सगळ्याच अर्थांनी बदनाम आहे. अतिरेक्यांशी असलेले त्यांचे संबंध आणि अतिरेक्यांचे त्यांनी केलेले, करीत असलेले पालनपोषण जगाला नवीन नाही. त्यामुळे ‘अतिरेक्यांचा देश’ म्हणून जगभरात पाकिस्तानची नामुष्की झाली आहे. ...

शेतकरी आंदोलनाचा तिढा - Marathi News | The bitterness of the peasant movement | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शेतकरी आंदोलनाचा तिढा

शेतकऱ्यांना आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे; पण रस्ते अडविल्याने प्रवास करणाऱ्यांना त्रास होऊ नये, रस्ते खुले करावेत, अशी याचिका दाखल करीत मागणी केली आहे. ...

प्रियंका गांधी नवा पायंडा पाडण्यात यशस्वी होतील? - Marathi News | Will Priyanka Gandhi succeed in breaking new ground? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्रियंका गांधी नवा पायंडा पाडण्यात यशस्वी होतील?

Priyanka Gandhi : राजकारण आज केवळ अस्मितांभोवती फिरते आहे. विधानसभेत महिलांना ४० टक्के उमेदवारी दिली तर ते लोकांच्या खऱ्या प्रश्नाकडे वळू शकते. ...

महाराष्ट्राच्या इभ्रतीशी खेळणे बंद करा! - Marathi News | Stop playing with Maharashtra's Ibrati! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महाराष्ट्राच्या इभ्रतीशी खेळणे बंद करा!

माजी गृहमंत्री सीबीआयला सापडत नाहीत, राज्याचे पोलीस आपल्या जुन्या प्रमुखाला शोधू शकत नाहीत. महाराष्ट्रात काय चाललेय हे? ...

विच्छा माझी पुरी करा - Marathi News | editorial on re opening of theaters in state | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विच्छा माझी पुरी करा

कोरोनानंतर प्रेक्षकांना आकर्षित करण्याकरिता प्रयत्न करावे लागतील. तसेच प्रेक्षकांनीही केवळ स्वस्त व सहजप्राप्त करमणुकीवर समाधान न मानता आपल्याला आपले नाटक जगवायचे आहे या भावनेने बाहेर पडायचे आहे. ...