लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
व्यक्तिपूजा आणि अराजकतेच्या व्याकरणाचा धडा - Marathi News | Lessons in personification and the grammar of anarchy | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :व्यक्तिपूजा आणि अराजकतेच्या व्याकरणाचा धडा

७२ वर्षांपूर्वी संविधान सभेतील भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला इशारा आज आठवणे, ही काळाची सर्वात मोठी गरज आहे ! ...

घर पाहायला गेले, की घरोबा करायला? - Marathi News | Went to see the house, or to go home? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :घर पाहायला गेले, की घरोबा करायला?

राज ठाकरे यांच्यासाठी दुसरं घर तरी कुठे राहिलं आहे आणि सध्या भाजपला तरी राज यांच्याशिवाय कोण मित्र मिळणार दुसरा? ...

संरक्षण की, अंकुश? - Marathi News | Editorial about Personal Data Protection Bill | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संरक्षण की, अंकुश?

...पण, त्या नावाखाली विरोधकांची मुस्कटदाबीही होता कामा नये! तसा सुवर्णमध्य काढला गेला नाही आणि बहुमताच्या बळावर कायदा रेटला गेलाच, तर, तशाच प्रकारे रेटलेल्या कृषी कायद्यांचे काय झाले, याचे उदाहरण ताजेच आहे ! ...

पुरुष सावजांना हेरणारे ‘मधाचे सापळे’, पण या सगळ्यातून वाचायचे कसे? - Marathi News | Honey traps for men | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पुरुष सावजांना हेरणारे ‘मधाचे सापळे’, पण या सगळ्यातून वाचायचे कसे?

सायबर हनी ट्रॅप लावून पैसे उकळणाऱ्या अनेक टोळ्या सध्या सक्रिय आहेत. या उच्छादापासून वाचायचं असेल, तर एकच पर्याय - सायबर पोलिसांकडे या! ...

ती २४ वर्षं... ही २४ वर्षं...; त्या मंतरलेल्या कालखंडाचे हे स्मरण! - Marathi News | Today is the 24th Memorial Day of Founder-Editor of Lokmat freedom fighter Jawaharlal Darda | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ती २४ वर्षं... ही २४ वर्षं...; त्या मंतरलेल्या कालखंडाचे हे स्मरण!

‘लोकमत’चे संस्थापक - संपादक, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा यांचा आज २४ वा स्मृतिदिन... त्या मंतरलेल्या कालखंडाचे हे स्मरण ! ...

तेलाचे मुद्दे आणि गुद्दे! अमेरिका, चीन, भारतासारख्या अनेक देशांनी घेतलाय अत्यंत मोठा निर्णय  - Marathi News | Oil issues and fisticuff! Many countries like USA, China, India have taken very big decisions | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तेलाचे मुद्दे आणि गुद्दे! अमेरिका, चीन, भारतासारख्या अनेक देशांनी घेतलाय अत्यंत मोठा निर्णय 

...परिणामी, अगदी अमेरिकेसह सगळ्याच देशांपुढे इंधनाच्या दरवाढीचे मोठे संकट उभे राहिले. आधीच बहुतेक सगळ्या देशांमध्ये इंधनाचे दर आकाशाला भिडले आहेत. ...

हताश मने सावरायला हवीत... - Marathi News | Desperate minds need to recover ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हताश मने सावरायला हवीत...

Desperate minds need to recover ... संकटांवर मात करून पुढे जाण्याचे मार्ग शोधता येणारे असतात, आत्महत्या हा त्यावरील मार्ग होऊच शकत नाही, ती पळवाट ठरते. ...

दामदुप्पट आमिषाच्या दरीत उड्या टाकण्यासाठी झुंबड - Marathi News | The rush to jump into the valley of double lure | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दामदुप्पट आमिषाच्या दरीत उड्या टाकण्यासाठी झुंबड

एक लाख रुपये भरल्यावर दरमहा तीन हजार रुपये व्याज आणि ३६ महिन्यानंतर एक लाख रुपये मुद्दल परत! - हा धुमाकूळ राज्यात पुन्हा सुरू झाला आहे !! ...

वरवर पांढऱ्या दिसणाऱ्या दुधातले ‘काळे’बेरे - Marathi News | Black in apparently white milk | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वरवर पांढऱ्या दिसणाऱ्या दुधातले ‘काळे’बेरे

एका अहवालानुसार बाजारातील ६५ टक्के दूध भेसळयुक्त आहे. २०२५ पर्यंत देशातल्या ८५ टक्के लोकांना या दुधामुळे आजार होऊ शकतात. ...