लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
भारतीय लोक इतकी (अनावश्यक) औषधे का घेतात? - Marathi News | Why do Indians take so many (unnecessary) medicines? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारतीय लोक इतकी (अनावश्यक) औषधे का घेतात?

Medicines : इंजेक्शन द्या, सलाईन लावा असा आग्रह धरणारे, स्वत:च औषधं खात सुटलेले रुग्ण आणि आपला धर्म विसरलेले डॉक्टर्स हे सगळेच जबाबदार आहेत. ...

सार्वजनिक आरोग्य व्यवस्था : काय व कसे झाकायचे? - Marathi News | Public Health System: What and How to Cover? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सार्वजनिक आरोग्य व्यवस्था : काय व कसे झाकायचे?

Public Health System: नीती आयोगाच्या अहवालाने दक्षिणेकडील आरोग्यदृष्ट्या प्रगत राज्ये आणि उत्तर भारतातील मागास राज्ये हा दुभंग पुन्हा स्पष्ट केला आहे. ...

मंत्री नुसते बोलणार, करून कोण दाखवणार? - Marathi News | The minister will just talk on education, who will show it? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मंत्री नुसते बोलणार, करून कोण दाखवणार?

सध्याचे शिक्षण विद्यार्थ्यांच्या चरितार्थाचा प्रश्न सोडवू शकत नाही, हे खरेच! माननीय शिक्षणमंत्र्यांनी हा प्रश्न मांडून थांबू नये, सोडवण्याचा मार्ग शोधावा! ...

चिनी ड्रॅगनच्या ‘व्यापारी’ विळख्यात भारताची कोंडी - Marathi News | India's dilemma over Chinese dragon's 'merchant' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चिनी ड्रॅगनच्या ‘व्यापारी’ विळख्यात भारताची कोंडी

२०२१ मध्ये नोव्हेंबरपर्यंत भारताची चीनला निर्यात दोन लाख कोटी रुपयांची,  पण चीनकडून आयात मात्र तब्बल सहा लाख ६० हजार कोटी रुपयांची! ...

अधर्मसंसदांचा विखार! नाचणारी भुते बाटलीत बंद करा  - Marathi News | Kalicharan Maharaj for criticising Mahatma Gandhi at Raipur Dharma Sansad | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अधर्मसंसदांचा विखार! नाचणारी भुते बाटलीत बंद करा 

Dharma Sansad : धर्मसंसदांमध्ये नाचणारी भुते बाटलीत म्हणजे त्यांच्या मठांमध्ये बंद करा. लोकांना शांतपणे जगू द्या. ...

वीजबिल थकबाकी : इच्छा असेल, तर प्रश्न सुटेल ! - Marathi News | Electricity bill arrears: If there is a will, the problem will be solved! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वीजबिल थकबाकी : इच्छा असेल, तर प्रश्न सुटेल !

Electricity bill : २००५ ते २००६ या काळात राबवलेली ‘अक्षय प्रकाश योजना’ हे या प्रश्नावरचे उत्तर आहे. मुख्य अभियंता म्हणून मीच हा प्रयोग केला होता, पुन्हाही करीन! ...

भारत?- पाकिस्तानचाच घास घेईल तालिबान ! - Marathi News | India? - Taliban will take over Pakistan! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारत?- पाकिस्तानचाच घास घेईल तालिबान !

‘भूत पाळले तर ते एक दिवस तुमच्याच मानगुटीवर बसते’ म्हणतात! तालिबानला पाकने पाळले, पोसले; तेच आता पाकचा घास घेऊ इच्छितात! ...

लसवंत व्हा मुलांनो... लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी - Marathi News | Get vaccinated children ... Emergency use of vaccines for children between the ages of 12 and 18 | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लसवंत व्हा मुलांनो... लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी

Corona Vaccination : पंतप्रधानांनी संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी केलेल्या तयारीचा लेखाजोखा देशापुढे मांडला, हे बरे झाले. कारण, दुसऱ्या लाटेवेळी आपली यंत्रणा, केंद्र व राज्यांमधील सरकारे गाफील राहिली. ...

वेदनेचे फोटो काढणारा कॅमेरा करुणेकडे झुकला आहे! - Marathi News | challenges and risks and opportunities in photography journalism | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वेदनेचे फोटो काढणारा कॅमेरा करुणेकडे झुकला आहे!

जे भोगतात त्यांच्या दु:खाशी माझं नातं आहे. मी त्यांच्या बाजूने उभं राहण्याचं ठरवलं आहे. मी बाजू घेतो, ती माझ्या फोटोंमध्येही दिसते! ...