लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
कुठून येते ही टोकाची क्रूरता ? - Marathi News | Where does this extreme cruelty come from? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कुठून येते ही टोकाची क्रूरता ?

Where does this extreme cruelty come from ? : सहचराचा जीव घेण्यापर्यंत मजल गाठली जात असेल, तर त्यातून समाज मनावर ओरखडा ओढला जाणे टाळता येऊ नये. ...

परदेशात जाऊन ‘डॉक्टर’ होण्याच्या वाटेतले अडथळे - Marathi News | obstacles to going abroad and becoming a doctor over russia ukraine conflict | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :परदेशात जाऊन ‘डॉक्टर’ होण्याच्या वाटेतले अडथळे

रशिया, युक्रेनसह कझाकस्तान, फिलिपाइन्स, चीन  अशा देशांत भारतीय विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी जातात, या वाटेवर बरेच धोके आहेत. त्याबद्दल... ...

मोदींना नोकरशहा सोडून जात आहेत.. ते का? - Marathi News | why burecaureate are leaving modi govt and its analysis | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मोदींना नोकरशहा सोडून जात आहेत.. ते का?

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी निवृत्तीची इच्छा व्यक्त केली; पण त्यांचा राजीनामा स्वीकारायला पंतप्रधानांनी नकार दिल्याचे समजते! ...

आजचा अग्रलेख: पुन्हा आर्यन शाहरूख खान - Marathi News | aryan shah rukh khan drug case and political and social consequences and ncb report | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: पुन्हा आर्यन शाहरूख खान

अभिनेता शाहरूख खानचा तरुण मुलगा आर्यन पुन्हा बातम्यांमध्ये, चर्चेत आलाय. ...

पश्चिमी देश युक्रेनचा दुसरा अफगाणिस्तान करतील!.. कंवल सिबल - Marathi News | kanwal sibal special interview western countries will make ukraine the second afghanistan | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पश्चिमी देश युक्रेनचा दुसरा अफगाणिस्तान करतील!.. कंवल सिबल

जगात बरेच काही विस्कटलेले आहे. या युद्धाने जगाची घडी आणखी विस्कटेल. आपण दीर्घकाळ चालेल, अशा शीतयुद्धाच्या कालखंडात प्रवेश करत आहोत. ...

ही पृथ्वी तुमच्या बापाची आहे काय? - Marathi News | russian ukraine conflict and its impact on world | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ही पृथ्वी तुमच्या बापाची आहे काय?

माणसांचा उर्मटपणा, दहशतीच्या पद्धती वाढताहेत. ‘तुम्ही कोण माणसांना मारून टाकणारे,’ हा प्रश्न विचारणारी एलेना म्हणूनच महत्त्वाची आहे! ...

Maratha Reservation: आजचा अग्रलेख: मराठा आरक्षण आणि संभाजीराजे छत्रपती यांचे उपोषण - Marathi News | maratha reservation sambhaji raje chhatrapati fast and its political consequences | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: मराठा आरक्षण आणि संभाजीराजे छत्रपती यांचे उपोषण

Maratha Reservation: वास्तविक या मागण्या मान्य करण्यात सरकारला कोणतीही अडचण नव्हती. ...

रामभाऊंचं उत्पन्न ‘डबल’ होणार होतं, त्याची कहाणी! - Marathi News | story of farmer double income till 2022 and its consequences | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :रामभाऊंचं उत्पन्न ‘डबल’ होणार होतं, त्याची कहाणी!

शेती करण्याची क्षमता आहे आणि शेतीशिवाय दुसरे उपजीविकेचे साधन नाही, असे दोनच प्रकार सध्या शेतीत आहेत. ज्यांना पर्याय नाही त्यांची संख्या ८० टक्के आहे. ...

UP Election 2022: पुन्हा कमळ फुलेल, की यंदा सायकल धावेल? - Marathi News | up election 2022 will the lotus bloom again or will the sp bicycle run this year | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पुन्हा कमळ फुलेल, की यंदा सायकल धावेल?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथांच्या बोलण्यात इतकी चिडचिड का आहे? प्रचारात अखिलेश यांची हवा जोरदार दिसते... ती लाट आहे का? ...