लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
लेख: तुम्ही कार चालवता म्हणजे नेमकं काय करता? - Marathi News | what is self driving car technology | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: तुम्ही कार चालवता म्हणजे नेमकं काय करता?

गाडी चालवणे म्हणजे क्षणाक्षणाला बदलणारे गुंतागुंतीचे अंदाजपत्रक बांधणे! - पण मानवी चालकाच्या ऐवजी यंत्रचालकाची कल्पना करून बघा!! ...

आणखी एक बंद लिफाफा...पेगासस प्रकरण एका पेल्यातील वादळ - Marathi News | Supreme Court says Centre did not cooperate in Pegasus probe | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आणखी एक बंद लिफाफा...पेगासस प्रकरण एका पेल्यातील वादळ

मोबाइल, लॅपटॉप, आयपॅड वगैरे साधनांमध्ये घुसविलेल्या पेगासस नावाच्या पाळत ठेवणाऱ्या उपकरणाच्या घुसखोरीचे प्रकरण एका पेल्यातील वादळाशिवाय काही नाही, हे स्पष्ट झाले आहे. ...

स्वातंत्र्यसूर्य: गांधीजींचा उपवास अन् बापूजींसाठी केलेली प्रतीक्षा - Marathi News | mahatma gandhi fast and waiting for bapuji aney | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :स्वातंत्र्यसूर्य: गांधीजींचा उपवास अन् बापूजींसाठी केलेली प्रतीक्षा

१९४२ चा काळ स्वातंत्र्यलढ्याला वेगळी दिशा देणारा ठरला. संपूर्ण देशाचे लक्ष महात्मा गांधीवर केंद्रित झाले होते. ...

समान नागरी कायदा: बोलणे फार आणि कृती शून्य! - Marathi News | Uniform Civil Code Much talk and zero action | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :समान नागरी कायदा: बोलणे फार आणि कृती शून्य!

काहीही कृती न करता, मांडणीत सातत्य न ठेवता केवळ विशिष्ट समाजाला लक्ष्य करण्यासाठी भाजप समान नागरी कायद्याचे शस्त्र उगारून दाखवतो आहे. ...

शिंदेंचा अजेंडा भाजपचा, पण विरोधकांचा कोणता? अन् संजय राऊतांना सगळे कसे विसरले? - Marathi News | cm eknath Shindes agenda of BJP but what of the opposition And how did everyone forget Sanjay Raut | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शिंदेंचा अजेंडा भाजपचा, पण विरोधकांचा कोणता? अन् संजय राऊतांना सगळे कसे विसरले?

एकनाथ शिंदेंसमोर भाजपपेक्षा मोठे होण्याचे टार्गेट दिसत नाही. सध्यातरी शिंदे - देवेंद्र फडणवीस यांचे ट्युनिंग फर्स्ट क्लास आहे! ...

अग्रलेख: हेमंत सोरेन यांची विकेट घेता येईल; मात्र संपूर्ण संघ बाद होणार नाही - Marathi News | EC sends opinion on Jharkhand CM hemant soren disqualification | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: हेमंत सोरेन यांची विकेट घेता येईल; मात्र संपूर्ण संघ बाद होणार नाही

झारखंडमधील संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार संकटात आले आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना लोकप्रतिनिधी कायद्याचा भंग केल्याने अपात्र घोषित करण्यात ... ...

श्रद्धेचा पूर, प्रशासन मात्र दूर! - Marathi News | Flood of faith, but the administration is far away! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :श्रद्धेचा पूर, प्रशासन मात्र दूर!

Editors View : अतिशय उत्साहाने व श्रद्धेने पार पडलेल्या अकोल्यातील कावड यात्रेत स्थानिक प्रशासनाची त्रयस्थता नजरेत भरल्याखेरीज राहिली नाही. ...

स्वातंत्र्यसूर्य: १५ स्वातंत्र्यसेनानींचा निजामाच्या 500 पोलिसांवर हल्ला! - Marathi News | 15 freedom fighters attack 500 policemen of Nizam | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :स्वातंत्र्यसूर्य: १५ स्वातंत्र्यसेनानींचा निजामाच्या 500 पोलिसांवर हल्ला!

स्वातंत्र्यपूर्व काळातील हा थरार आहे. परंडा तालुक्यातील (जि. उस्मानाबाद) शेंद्री रेल्वे स्टेशनवर भाई उद्धवराव पाटील आणि त्यांच्यासमवेत १५ तरुण सेनानींनी निजामाच्या ५०० पोलिसांच्या तुकडीवर भरदिवसा हल्ला केला. ...

बलात्कारासंदर्भात जात, धर्म पाहून आपण बाजू घेतो का? - Marathi News | Do we take sides based on caste religion regarding rape | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बलात्कारासंदर्भात जात, धर्म पाहून आपण बाजू घेतो का?

दुसरा धर्म/जातीतली माणसे आपल्यापेक्षा वेगळी असतात का? समता, न्याय आणि बंधुत्व या घटनात्मक मूल्यांवर आपला विश्वास आहे का? ...