लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
संसदेत भाषण देत असतानाच ती 'झोपली'! - Marathi News | Humanoid Robot Ai-Da Addresses 'slept' while giving a speech in Parliament! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संसदेत भाषण देत असतानाच ती 'झोपली'!

मशीनच्या पुढची पायरी आता आपल्याला दिसते आहे. ती म्हणजे रोबोट्स. ...

तुमच्या शेजारी अलीकडे घरफोडी झालीय का? - Marathi News | Has there been a burglary in your neighborhood recently? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तुमच्या शेजारी अलीकडे घरफोडी झालीय का?

तुमच्या शेजारी अलीकडेच घरफोडी झालीय का? झाली असेल तर लगेच सावध व्हा. कारण आता लवकरच तुमच्याही घराचा नंबर लागू शकतो. शहराच्या अमुकतमुक परिसरात घरफोड्यांचे सत्र सुरूच अशा मथळ्याच्या बातम्या तुम्ही अनेकदा वाचल्या असतील. ...

अग्रलेख : तरंगती खरीप पिके ! - Marathi News | editorial on Foreword kharif crops heavy rain in maharashtra | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख : तरंगती खरीप पिके !

महाराष्ट्रातील खरीप हंगामातील सर्व प्रकारच्या पिकांचे परतीच्या पावसाने अतोनात नुकसान झाले आहे. सरासरी दहा ते वीस टक्के उत्पादनही हाती लागण्याची शक्यता नाही. ...

प्रदेश काँग्रेसचा चेहरा खरगे बदलतील का ? - Marathi News | Will mallikarjun Kharge change the face of Pradesh Congress new elected congress president shashi tharoor | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्रदेश काँग्रेसचा चेहरा खरगे बदलतील का ?

मल्लिकार्जुन खरगे महाराष्ट्राचे प्रभारी होतेच, त्यामुळे राज्यात कोण किती पाण्यात आहे, हे त्यांना चांगले ठाऊक आहे !  ...

शी जिनपिंग यांची पुढची पावले कोणत्या दिशेने पडतील? - Marathi News | In what direction will Xi Jinping s next steps fall article on china president impact on world | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शी जिनपिंग यांची पुढची पावले कोणत्या दिशेने पडतील?

पाच वर्षे झाली, चीनच्या सरकारी कागदपत्रे आणि सार्वजनिक मुत्सद्देगिरीत ‘नवीन युग’ हा शब्द वारंवार वाचायला / ऐकायला मिळतो आहे. त्याचा अर्थ काय? ...

अग्रलेख : खरगे यांच्यापुढचे आव्हान! - Marathi News | eddditorial on Challenge to newly elected congress president mallikarjun Kharge sonia gandhi rahul gandhi | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख : खरगे यांच्यापुढचे आव्हान!

काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची औपचारिकता संपली आणि अपेक्षेप्रमाणे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे विजयी झाले. ...

सीबीआय : पिंजऱ्यातल्या पोपटाची बोलतीही बंद - Marathi News | special article on cbi work to do importance giving to ed now a days | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सीबीआय : पिंजऱ्यातल्या पोपटाची बोलतीही बंद

सरकारी नोकरांच्या भ्रष्टाचाराचा तपास एवढेच काम हल्ली सीबीआयला उरले आहे. अलीकडे सत्तारूढ पक्षासाठी ईडी हेच नवे शस्त्र ठरले आहे. ...

भारताच्या स्वधर्माची राखण तुम्ही करणार का? - Marathi News | article on Will you protect India s self religion yogesh yadav sanyukta kisan morcha | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारताच्या स्वधर्माची राखण तुम्ही करणार का?

समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही : भारताचा मूलाधार असलेल्या या तीन मूल्यांवर आज एकाचवेळी हल्ले होत आहेत; आपण सगळे काय करणार? ...

पुणेकरांनी पाहिला तो थरारपटाचा फक्त ट्रेलर ! - Marathi News | The people of Pune saw only the trailer of the thriller special article on flood in pune | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पुणेकरांनी पाहिला तो थरारपटाचा फक्त ट्रेलर !

‘पाऊस आणि तुंबणारी मुंबई’ या समीकरणाची आता सगळ्यांना सवय झाली आहे. त्याला ‘तुंबई’ असे नावही देऊन झाले. पण, तुंबणारे पुणे हे चित्र तसे अलीकडचे आहे. ...