लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
भावा, तुझी शाळा कंची...! सरकारचा निर्णय पैसे कमावण्याचे नवे कुरण ठरण्याची भीती - Marathi News | Editorial on State Government decision Admission to school even without leaving certificate | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भावा, तुझी शाळा कंची...! सरकारचा निर्णय पैसे कमावण्याचे नवे कुरण ठरण्याची भीती

अलीकडे नाशिक, सोलापूर आदी ठिकाणी लाच प्रकरणात अडकलेले शिक्षणाधिकारी, त्यांची कोट्यवधींची मालमत्ता चव्हाट्यावर आली. ...

२०२४ पर्यंत प्रत्येक घराला स्वच्छ पाणी पुरवण्याचे उद्दिष्ट! - Marathi News | Aim to provide clean water to every household by 2024! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :२०२४ पर्यंत प्रत्येक घराला स्वच्छ पाणी पुरवण्याचे उद्दिष्ट!

स्वच्छ पाण्याचा पुरवठा आणि सुशासन या विषयावर भरत लाल यांच्याशी लोकमत समूहाचे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांनी केलेली बातचीत. ...

किमान आधारभावाच्या हमीसाठी पाच हत्यारे!  - Marathi News | Five weapons for guaranteeing minimum Aadhaar! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :किमान आधारभावाच्या हमीसाठी पाच हत्यारे! 

एक वेदना देशाच्या प्रत्येक शेतकऱ्यात समान दिसते, ती म्हणजे शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. तो मिळाला, तर त्याच्या कष्टांना ‘किंमत’ मिळेल! ...

ड्रग्जच्या आहारी जाणारी तरुण पिढी वाचविण्याची नितांत गरज - Marathi News | Editorial on There is an urgent need to save the young generation addicted to drugs | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ड्रग्जच्या आहारी जाणारी तरुण पिढी वाचविण्याची नितांत गरज

डीआरआयच्या ६५ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने समोर आलेला अहवाल पाहिला, की तरुणांचा देश अशी ओळख असलेल्या भारताला विळखा घालणाऱ्या ड्रग्जची समस्या किती अकराळ-विकराळ आहे, हे स्पष्ट व्हावे ...

आंबेडकर स्कूल ऑफ पॉलिटिक्स : अधुऱ्या स्वप्नाची कहाणी !  - Marathi News | Ambedkar School of Politics: The story of an unfulfilled dream! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आंबेडकर स्कूल ऑफ पॉलिटिक्स : अधुऱ्या स्वप्नाची कहाणी ! 

भारताला सुशिक्षित तसेच प्रशिक्षित राज्यकर्ते उपलब्ध व्हावेत व त्यांच्याकडून लोकशाही व्यवस्थेचे संवर्धन व्हावे; यासाठी डॉ. आंबेडकरांनी प्रयत्न सुरू केले होते ! ...

भारत बदलला आहे, यात शंका नाही; या बळजबरीविरुद्ध ‘ब्र’ तरी काढणार का? - Marathi News | India has changed, no doubt; Will you take a stand against this coercion? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारत बदलला आहे, यात शंका नाही; या बळजबरीविरुद्ध ‘ब्र’ तरी काढणार का?

भारत बदलला आहे. आपण ज्या देशात जन्माला आलो तो ‘हा’ देश नव्हे! २०२४ मध्ये सादर होणाऱ्या नाटकाची संहिता तयार आहे; सगळ्यांनी सावध असावे! ...

दप्तर दिरंगाईचा बळी! वंचित वर्गातील कुटुंबाची ही फरपट संतापजनक तितकीच चीड आणणारी - Marathi News | Editorial on who demanded Gharkul Yojana died in front of the collector's office, hit by government mismanagement | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दप्तर दिरंगाईचा बळी! वंचित वर्गातील कुटुंबाची ही फरपट संतापजनक तितकीच चीड आणणारी

सर्वसामान्य नागरिकांना शासनदरबारी खेटे मारायला लागू नयेत म्हणून महाराष्ट्रात २००६ साली ‘दप्तर दिरंगाई कायदा’ करण्यात आला. माहिती अधिकार कायद्याच्या हे पुढचे पाऊल होते. ...

देशाला आता ‘पुढे’ पाहावे लागेल, ‘मागे’ नव्हे; काँग्रेस हाच प्रमुख विरोधी पक्ष - Marathi News | The country now has to look 'forward', not 'back'; Congress is the main opposition party | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :देशाला आता ‘पुढे’ पाहावे लागेल, ‘मागे’ नव्हे; काँग्रेस हाच प्रमुख विरोधी पक्ष

खरे तर आता इतिहासात डोकावत राहण्यापेक्षा भविष्याचा विचार, नियोजन आणि आखणी करणे, त्याचबरोबर ‘पुढे पाहणे’ अधिक महत्त्वाचे आहे, असे मी मानतो! ...

लोकशाही व्यवस्थेसाठी ते योग्य नव्हे; उच्च न्यायालयाने कान टोचले म्हणून बरे झाले - Marathi News | Editorial over the High Court opinion on state government can't suspend the development works | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लोकशाही व्यवस्थेसाठी ते योग्य नव्हे; उच्च न्यायालयाने कान टोचले म्हणून बरे झाले

विकासाचे राजकारण केव्हाच मागे पडले आणि विकासकामांनाही राजकारणाच्या चष्म्यातून बघण्याचा प्रघात सुरू झाला. ...