'शाकाहारा'वर एकमत बदलत्या काळात मांसाहार आणि व्यसनाधीनतेचा प्रभाव वाढत असताना कांगवईमध्ये अठरापगड जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. ...
'स्व'च्या पलीकडे जाऊन इतरांशी असलेला आपला अविभाज्य संबंध दाखवणारा, मनाची मरगळ घालवून उमेद देणारा, देशभक्ती जागवणारा, कृतिप्रवण करणारा असा 'वंद्य वंदे मातरम्' हा पॅनोरामिक स्फूर्तिदायक कार्यक्रम हे देखील 'माइंड जिम'चे वैशिष्ट्य आहे. ...
माणूस दिवसभरात काय काय करतो? साधारण आठ तास गप्पाटप्पा, साडेचार तास मित्र- कुटुंबीयांसाठी, पोटपूजा अडीच तास आणि नटण्या-मुरडण्यात एक तास ...
गेल्या काही वर्षांत सिनेमाचा प्रभाव झपाट्यानं कमी होत आहे. सिनेमा हा पूर्वी लोकांच्या जगण्याचाच एक भाग होता. तो प्रभाव कुठे, का, कसा गायब झाला? ...
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी देशव्यापी दौरा करून साऱ्या समविचारी पक्षांना एकत्र येण्याची साद घातली. ...
काका, पुतण्यांच्या राजकारणानं महाराष्ट्र पुन्हा एकदा ढवळून निघाला आहे. सर्वसामान्य मतदाराला मात्र वेड लागण्याची पाळी आली आहे. ...
सरकारने २०१६ पासून अल्पबचत योजनांचे व्याजदर बाजारचलित म्हणजे खुल्या बाजारातील व्याजदरांशी निगडित केलेले आहेत. ...
सत्ता, संपत्ती, कथित प्रतिष्ठा आदींची नशा डोक्यात चढली की माणसाचा सद्सद्विवेक संपून जातो. ...
ताजं उदाहरण आहे स्पेनचं. स्पेनमध्ये स्त्री-पुरुष समानतेसंदर्भात २०२०मध्ये कायदा करण्यात आला आहे. ...
किरेन रिजिजू यांना कायदा मंत्रालय गमवावे लागण्यामागे एक ध्वनीफीत आहे. तपशील फुटला नसला तरी तो आवाज रिजिजू यांचाच आहे म्हणतात. ...