फ्रान्सची ढेकूण डोकेदुखी कमी होण्याचे चिन्ह अद्याप दिसत नाही! नागरिक वैतागले आहेत, सुरक्षेचे उपाय करकरून सरकार कावले आहे! असे का झाले? ...
प्रत्येक विधानसभा मतदारसंघात १०० सुपर वॉरिअर्स नेमणे भाजपने सुरू केले आहे. वेळ आली तर विधानसभा स्वबळावर लढण्याची ही तयारी असेल का? ...
अत्यावश्यक सेवा आणि वस्तूंच्या दरावरून आपले जगणे सुसह्य आहे की नाही, हे ठरवित असताे. ...
‘बंद पडण्याच्या शक्यतेपासून पुन्हा उभारीपर्यंतचा प्रवास’ एसटीने गेल्या दीडेक वर्षात केला! असे होईल याची कोणी कल्पनाही केली नसेल! ...
उपराष्ट्रपतींची निवड त्या-त्या वेळचे पंतप्रधान त्यांनी मिळवलेला विश्वास याच्या आधारे करत असतात. ...
चालू हंगामात पावसाने लहरीपणा दाखविल्याने राज्याच्या अनेक भागात दुष्काळसदृश परिस्थिती ...
‘उपाध्यक्षांनी दिलेला निर्णय मला बंधनकारक नाही’, असे विधान विधानसभाध्यक्षांनी नुकतेच केले आहे. यामुळे अनेक कायदेशीर पेचप्रसंग निर्माण होऊ शकतात. ...
आठवड्याचे सत्तर-ऐंशी तास वर्षानुवर्षे काम करण्याचे शरीर, मन आणि जवळच्या नातेसंबंधांवर अनेक गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. ...
मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी आणि जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी सरकारची धडपड सुरू असली तरी आजचे मंत्रिमंडळाचे निर्णय त्यासाठी निर्णायक ठरतील असे वाटत नाही. ...
पटेल आणि नेहरू यांचे नाते कसे होते याचे अनेक किस्से सांगितले जातात ...