लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
सुरक्षा भेदली कशी..? संसद भवनाची सुरक्षा यंत्रणा भेदली जाणे शोभनीय नाही - Marathi News | agralekh How security breached? It is not proper to breach the security system of Parliament House | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सुरक्षा भेदली कशी..? संसद भवनाची सुरक्षा यंत्रणा भेदली जाणे शोभनीय नाही

भारतीय लोकशाहीचा मानबिंदू असणाऱ्या संसद भवनाची सुरक्षा यंत्रणा भेदली जाणे शोभनीय नाही. ...

समलिंगी विवाहाबद्दल १८ ते २९ वयोगटातील युवांना काय वाटते? - Marathi News | What do 18- to 29-year-olds think about same-sex marriage | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :समलिंगी विवाहाबद्दल १८ ते २९ वयोगटातील युवांना काय वाटते?

सुशिक्षित व विचारी तरुणांच्या गटात समलिंगी विवाहाबाबत काय समज आहे? यासंदर्भात कायदा बनवताना त्यांच्या या भावना विचारात घेतल्या जातील का? ...

देशाची सर्वोच्च गुप्तहेर संस्था; 'रॉ'ची दुखरी नस! - Marathi News | The nation's top spy agency; 'Raw' is a pain in the ass | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :देशाची सर्वोच्च गुप्तहेर संस्था; 'रॉ'ची दुखरी नस!

हरदीपसिंग निञ्जर आणि गुरपतवंतसिंग पन्नू यांच्या हत्येसंदर्भात भारतावर दबाव वाढतो आहे. हा प्रश्न किचकट ठरेल, असे 'रॉ'लाही वाटते आहे. ...

धक्कातंत्राची गुपिते; बड्या नेत्यांना थांबविण्यासाठी राजकीय पक्षात धाडस लागते - Marathi News | agralekh BJP changed the Chief Minister in three states | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :धक्कातंत्राची गुपिते; बड्या नेत्यांना थांबविण्यासाठी राजकीय पक्षात धाडस लागते

बड्या महत्त्वाकांक्षी नेत्यांना थांबविण्यासाठी राजकीय पक्षात कमालीचे धाडस लागते, जोखीम घेण्याची तयारी लागते. ...

अन्वयार्थ : देव-धर्मासाठी इतका पैसा येतो; पण, तो नेमका जातो कोठे? - Marathi News | So much money comes for god-dharma; But, where exactly does it go? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अन्वयार्थ : देव-धर्मासाठी इतका पैसा येतो; पण, तो नेमका जातो कोठे?

राज्यात गावोगावी मंदिरे आहेत. भाविक मोठ्या श्रद्धेने तेथील दानपेटीत पैसे टाकतात. पण, त्याच्या हिशेबाचे काय? हा पैसा 'सुरक्षित' आहे का? ...

'नेते' महामूर; पण 'लोकप्रतिनिधी' किती? - Marathi News | MP Varun Gandhi's article on the number of MLAs and MPs in the country | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :'नेते' महामूर; पण 'लोकप्रतिनिधी' किती?

लोकशाही व्यवस्था बळकट करण्यासाठी पुरेसे लोकप्रतिनिधीही हवेत. त्या पातळीवर आपल्याला अजून बरीच मजल मारावी लागेल हे स्पष्टच आहे. ...

पुन्हा कांदा कोंडी! डोळ्यात पाणी आणणे हा कांद्याचा गुणधर्म - Marathi News | agralekh Onion prices are increasing | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पुन्हा कांदा कोंडी! डोळ्यात पाणी आणणे हा कांद्याचा गुणधर्म

डोळ्यात पाणी आणणे हा कांद्याचा गुणधर्म आहे; पण आता तो उत्पादक, ग्राहक, व्यापारी आणि सरकार या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणत आहे. ...

विमान प्रवास करा आणि रडकुंडीला या ! - Marathi News | Editorial article on low availability of air transport facilities | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विमान प्रवास करा आणि रडकुंडीला या !

भारत ही जगातली सर्वाधिक वेगाने वाढणारी हवाई बाजारपेठ मानली जाते, मात्र प्रवाशांना कोणत्या सोयी मिळतात? त्यांच्या सुविधांचा विचार करणार की नाही? ...

सर्वोच्च न्यायालयानेही दिले अखंडतेला प्राधान्य! - Marathi News | The Supreme Court also gave priority to integrity | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सर्वोच्च न्यायालयानेही दिले अखंडतेला प्राधान्य!

कलम ३७० आणि ३५ (अ) रद्दबातल करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ऐतिहासिक आहे. त्यामुळे आपण आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. ...