लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘आंग्रिया - द हिस्टाॅरिकल ओडीसी’ - लढवय्या मावळ्याची कहाणी - Marathi News | 'Angria - The Historical Odyssey' - The story of the warrior Mawla | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘आंग्रिया - द हिस्टाॅरिकल ओडीसी’ - लढवय्या मावळ्याची कहाणी

'Angria - The Historical Odyssey' : ‘आंग्रिया - द हिस्टाॅरिकल ओडीसी’ या सोहेल रेखी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन ‘जयपूर लिट-फेस्ट’मध्ये होत आहे. त्यानिमित्ताने रेखी यांच्याशी साधलेला संवाद... ...

Budget 2024: निर्मला सीतारामन कामात आहेत.. तुम्ही? - Marathi News | Budget 2024: Nirmala Sitharaman is in the works.. You? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Budget 2024: निर्मला सीतारामन कामात आहेत.. तुम्ही?

Budget 2024: येत्या १ फेब्रुवारीला आपल्या देशाच्या अर्थमंत्री अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. ...

विशेष लेख: ...आता रामराज्यही आले पाहिजे! - Marathi News | Special Article: ...Ram Rajya must come now! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: ...आता रामराज्यही आले पाहिजे!

Ram Mandir Ayodhya: अयोध्येतील प्रभू रामाचे मंदिर हे देशाचेच मंदिर बनले आहे. श्रद्धेला उधाण आलेले असताना रामराज्याच्या संकल्पनेचे उद्दिष्ट अधिक महत्त्वाचे! ...

नागरिकत्वाचे कर्तव्य जाणून ते जपूया..! - Marathi News | Let's know the duty of citizenship and keep it..! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नागरिकत्वाचे कर्तव्य जाणून ते जपूया..!

Election : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणीसाठी तरुणाईने स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेणे अपेक्षित ...

राम मंदिरामुळे भाजप फ्रंटफूटवर; पण थेट 'चार सौ पार'चा दर्प ठेवण्यापेक्षा... - Marathi News | Politically speaking, BJP is on the front foot after the inauguration of Lord Shri Ram temple in Ayodhya. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राम मंदिरामुळे भाजप फ्रंटफूटवर; पण थेट 'चार सौ पार'चा दर्प ठेवण्यापेक्षा...

एकाच वेळी अनेक पातळ्यांवर आघाडी घेणारे नरेंद्र मोदी आणि त्यांचा सामना करण्यात अपयशी ठरलेले विरोधक, हे सध्याचे चित्र! ...

देशातली राजकीय सत्ता निरंकुश असू नये, म्हणून... - Marathi News | Political power in the country should not be autocratic | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :देशातली राजकीय सत्ता निरंकुश असू नये, म्हणून...

बहुमतवादी लोकशाही ही ‘निवडून आलेल्यांची हुकूमशाही’ होण्याची शक्यता असते. हा धोका टाळण्याची महत्त्वाची गुरुकिल्ली भारताच्या राज्यघटनेत अंतर्भूत आहे! ...

आरक्षणाच्या प्रश्नांची गाठ - Marathi News | Knot of reservation questions | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आरक्षणाच्या प्रश्नांची गाठ

प्रश्नावलीतील एकूण १५४ प्रश्नांची ढोबळमानाने चार श्रेणींमध्ये विभागणी करता येते. ...

‘मत’ फक्त व्यक्त करणे पुरेसे नाही; ते ‘द्यावे’ही लागेलच! - Marathi News | It is not enough to simply express an 'opinion'; It has to be 'given'! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘मत’ फक्त व्यक्त करणे पुरेसे नाही; ते ‘द्यावे’ही लागेलच!

मोजकेच मतदान धोकादायकच. त्यातून आवश्यक मतपेढी तयार करण्याचा, तीच जोपासली जाण्याचा धोका वाढतो! - आज ‘राष्ट्रीय मतदार दिवस’, त्यानिमित्ताने! ...

नोकरीशी लग्न?- नको! ‘लिव्ह इन’च उत्तम! - Marathi News | Married to a job?- No! 'Live in' is the best! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नोकरीशी लग्न?- नको! ‘लिव्ह इन’च उत्तम!

कामातलं सातत्य, तीच कंपनी, असं लग्नासारखं नातं न ठेवता, वेगवेगळ्या कंपन्या, वेगवेगळे अनुभव असं ‘लिव्ह-इन रिलेशन’ हे तरुणांना मान्य आहे! ...