Lok Sabha Election Result 2024: मतदार आपली ‘मन की बात’ ऐकवतो; तेव्हा सर्वांना ऐकून घ्यावे लागते, हीच आपल्या लोकशाहीची ताकद आहे, हे या निवडणुकीत सिद्ध झाले! ...
Loksabha Election 2024 : पराभूत झालेल्यांची मते दुर्लक्षिता येणारी नसल्याने आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने संबंधित पक्षांचा हुरूप वाढून जाणेही स्वाभाविक म्हणता यावे. ...
Lok Sabha Election Result 2024 : राज यांच्या सभांना लाखो माणसे जमतात; पण, मते शेकड्यातच पडतात. राज यांचे वडील श्रीकांत ठाकरे हे थोर संगीतकार होते. त्यांच्या या पुत्राला राजकारणाचा सूर पकडता येऊ नये यासारखे दुर्दैव ते कोणते? ...
Lok Sabha Election Result 2024 : एकेकाळी ‘विरोधकांच्या मनातले पंतप्रधान’ असलेले नितीश आणि बऱ्याच सरकारांना पाणी पाजलेले नायडूंच्या सोबतीने सरकार चालवण्याचा प्रवास ‘अग्निपथा’वरचाच असेल! ...
Lok Sabha Election Result 2024 : स्थानिकांच्या जमिनी घेऊन योजलेल्या अजस्त्र विकासकामांविषयी अयोध्येतल्याच माणसांना वाटू लागलेली चीड हे रामाच्या नगरीत भाजपच्या पराभवाचे खरे कारण आहे! ...
Lok Sabha Election Result 2024 : रूपेरी पडद्यावर आणि स्टेडियमवर आपली कला पेश करणारे तारे-तारका आणि क्रिकेटपटूंवर भारतीय जनता ‘तहे दिल’से फिदा असते. ...
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: सारखी नावं आणि सारखीच दिसणारी चिन्हं यातून संभ्रम निर्माण करायचा आणि मातब्बरांची मतं खाऊन त्यांची कोंडी करायची, हे याहीवेळी झालंच! ...
Lok Sabha Election Result 2024 : मोदींचे कट्टर समर्थक आणि कट्टर विरोधक अशा दोन्हीकडे काही यू-ट्युबर्स प्रचंड चर्चेत राहिले, व्हायरल झाले आणि ‘ओपिनियन मेकर’ही ठरले. ...
Lok Sabha Election Result 2024 : नुसते घराणे असून चालत नाही, नेतृत्वाचे गुण असावे लागतातच. असे गुणवान वारसच कर्तबगार पित्यांचा वारसाही पुढे चालवितात, हे या निवडणुकीत सिद्ध झाले आहे. ...