येत्या काही महिन्यांत महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. लोकसभा निवडणुकीतील विजयी आणि पराभूत वीर आपापले झेंडे आणि जखमा घेऊन पुन्हा एकवार त्यात उतरणार आहेत. ...
आपल्या इतिहासाची जी साधने लंडनच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तुसंग्रहालयात ठेवलेली आहेत, ती परत मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण ती तेथे धूळ खात पडली आहेत. ...
नवे सरकार नवा आशावाद घेऊन सत्तेवर आले आहे. या सरकारला त्याच्या कामकाजाचा नीट अनुभव येण्यासाठी काही काळपर्यंत त्याकडे समंजसपणे व विधायकपणे पाहणेही गरजेचे आहे. ...
मोदी राजकीय संन्यासी असून, त्यांनी तरुणपणीच संसाराचा त्याग केला. त्यामुळे स्वत:चा मुलगा, मुलगी, जावई किंवा अन्य नातलगांच्या करिअरचे नियोजन करण्याची त्यांच्यावर वेळ आली नाही. ...
सार्यांनी मिळून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना घालवा अशी मागणी करायची, हा सारा वस्त्रे गमावून बसलेल्यांनी एकत्र येऊन दुसर्या एकाला आपल्यासारखे बनविण्याचा चालविलेला पोरखेळ आहे. ...
गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून आलेली जबाबदारी म्हणजे एक आव्हान होते. पंतप्रधानपदाचा नरेंद्र मोदींचा कार्यकाळ त्यापेक्षा अधिक आव्हानात्मक राहणार आहे. जणू काटेरी मुकुटच. ...