प्रीती झिंटा आणि तिचा आठ वर्षे जुना माजी मित्र, प्रियकर किंवा रखवालदार नेस वाडिया हे वर्तमानपत्रांच्या चर्चेचे विषय नाहीत. अग्रलेखाचे व्हावे एवढे तर ते नाहीच नाहीत. ...
महाराष्ट्रातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांच्या संयुक्त आघाडीला एकाच वेळी आत्महत्येचे डोहाळे लागले असावेत, असे या दोन्ही पक्षांचे सध्याचे वर्तन आहे. ...
स्वित्झर्लंडच्या बहुचर्चित बँकांमध्ये आपल्या उद्योगपतींचे, राजकारण्यांचे, व्यावसायिकांचे आणि खासगी व्यक्तींचे मिळून फक्त १४ हजार कोटी रुपये असल्याचे वृत्त देशाला निराश करणारे आहे. ...
मोदी सरकारने रेल्वेच्या प्रवासभाड्यात केलेली १४.२ टक्क्यांची वाढ सामान्य माणसांच्या जीवावर उठणारी व निवडणुकीच्या काळात मोदींच्या प्रचारयंत्रणेने दिलेली आश्वासने फारशी खरी नव्हती, हे सांगणारी आहे. ...
आपल्या कुठल्याही गोष्टीमध्ये सुर आणि असुर, देव आणि दानव, चांगले आणि वाईट, अशा दोन टोकांच्या गोष्टी असतातच. आजकालच्या कथाच कशाला, अगदी लोककथा जरी पाहिल्या, तरी त्यातही एखादे दुष्ट पात्र असतेच. ...
मॉन्सून बेभरवशाचा आहे. इराकमध्ये पुन्हा एकवार युद्धाचा भडका वाढला आहे. सबब, पाणी आणि तेल या दोन्ही गोष्टींचा येत्या काळात तुटवडा पडायचा आहे. या गोष्टी महागाईला निमंत्रण देणाऱ्या आहेत. ...
इराकमधील मोसूल या शहरात काम करणाऱ्या ४० भारतीय कामगारांना त्या देशातील इराणी बंडखोरांनी पळवून नेले असल्याचे वृत्त आपल्या परराष्ट्र मंत्रालयाने उशिरा का होईना मान्य केले आहे. ...