लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
संतांचे दंडधारी मारेकरी - Marathi News | Sergeant killers | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संतांचे दंडधारी मारेकरी

हा विषय समाजाच्या, सरकारच्या व पोलीस यंत्रणेच्या काळजीचा आहे. अशी काळजी घेणे, हेच आपण सुसंस्कृत असल्याचे लक्षण आहे. ...

महिनाभरातच वादग्रस्त? - Marathi News | Controversial within a month? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महिनाभरातच वादग्रस्त?

मोदी सरकार आपल्या महिनाभराच्या कारकिर्दीत काही भरीव कामगिरी करून दाखवेल अशी अपेक्षा करणे जसे योग्य नव्हते; तसेच या महिनाभरातच ते काही वादग्रस्त कामगिरी करील अशीही अपेक्षा नव्हती; ...

नामस्मरण करताना पाळायचे पथ्य - Marathi News | The way to celebrate while remembering the name | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नामस्मरण करताना पाळायचे पथ्य

सदासर्वदा नित्यनेमाने सकल कामना पूर्ण करणारे श्रीरामाचे नामस्मरण करीत राहिल्यास साधकाला आपदा, संकटे त्रास देऊ शकत नाहीत. ...

मोदी सरकारची परीक्षा - Marathi News | Modi government's examination | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मोदी सरकारची परीक्षा

पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांच्या सरकारने आपल्या कारकिर्दीचा एक महिना नुकताच पूर्ण केला आहे. एवढ्या अल्प काळातील कारभारावरून या सरकारविषयी बरेवाईट मत बनविणे घाईचे आणि त्या सरकारवर अन्याय करणारे ठरेल. ...

पाप आणि पुण्य - Marathi News | Sin and virtue | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पाप आणि पुण्य

पाप-पुण्याचे परिणाम या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत भोगून पूर्ण करावे लागतात आणि जर पूर्ण झाले नाहीत, तर पुढच्या जन्मातही ते भोगावे लागतात. ...

संघाचा 'नाइलाज' सुरू... - Marathi News | The team's 'collusion' started ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संघाचा 'नाइलाज' सुरू...

वे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शहा या आपल्या मर्जीतील व्यक्तीला भाजपाचे अध्यक्षपद देणे, यात काहीही गैर नाही. ...

‘माझ्या मुला, माझी वचने राखून ठेव... - Marathi News | 'My son, keep my promises ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘माझ्या मुला, माझी वचने राखून ठेव...

आपण इतरांना परमेश्वराचे वचन सांगतो, उपदेश करतो; परंतु स्वत:मध्ये मात्र आमूलाग्र बदल करीत नाही. त्यामुळे सार्वजनिक जीवनाच्या वाटेवर आमची पीछेहाट होते. ...

सर्मपणात जगा! - Marathi News | Wake up to the right! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सर्मपणात जगा!

रबराच्या निप्पलची जादू पाहा..तिने रडत असणारे बालक चुप होऊन जाते आणि संताच्या वाणीचा प्रभाव बघा-अभावाच्या प्रतिकूल जीवनातही माणूस आनंदी राहतो. ...

मोदींच्या हिटलिस्टवर... - Marathi News | Modi's Hitlist | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मोदींच्या हिटलिस्टवर...

राजस्थानच्या वसुंधरा राजे, मध्य प्रदेशचे शिवराजसिंग चौहान आणि छत्तीसगडचे रमणसिंग हे तीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींच्या हिटलिस्टवर आहेत. ...