अनेक कार्यालये बंद केली जातील, काही तर कायमची बंद केली जाण्याच्या भीतीने देशवासीय चिंतेत आहेत. शटडाऊनमुळे शिक्षण, पर्यावरण व इतर सेवा विस्कळित होण्याची शक्यता आहे. ...
अनेकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका व हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता दाखविली नाही. ‘राष्ट्र प्रथम’ हे तत्त्व उराशी बाळगून संघ काम करत राहिला, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सांगितले. ...
MP Shahu Maharaj On Maratha Reservation: ऐतिहासिक भवानी मंडपातील तुळजाभवानी मंदिरात खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते कोल्हापूर गॅझेट, कायद्याची पुस्तके, पेन आणि अन्य गोष्टींचे पूजन करण्यात आले. ...
GST News: जीएसटीमध्ये कपात केल्याने जीएसटीमधून सरकारच्या होणाऱ्या उत्पन्नात घट होईल, असे मानले जात होते. मात्र सरकारकडून बुधवारी सप्टेंबर महिन्यातील जीएसटीमधून झालेल्या कमाईची आकडेवारी मांडण्यात आली त्यामधून वेगळंच चित्र समोर आलं आहे. ...