तोगडिया, ढवळीकर, लक्ष्मण प्रभृतींच्या बडबडीला मोदींनी आळा घातला नाही, तर त्याची झळ मोदींच्या प्रतिमेला बसल्यावाचून राहणार नाही, हे लक्षात घेतलेले बरे! ...
आयर्विंग वॉलेस या जगप्रसिद्ध लेखकाने त्याच्या ‘फायनल डायग्नोसिस’ या कादंबरीत शल्यचिकित्सक (सर्जन्स) व पॅथॉलॉजिस्ट यांच्यातील एका नैतिक तणावाचे विलक्षण प्रत्ययकारी वर्णन केले आहे. ...
स्वत: काटजू हे लढवय्या वृत्तीचे कायदेपंडित व न्यायमूर्ती आहेत. त्यांनी या प्रश्नांची उत्तरे देऊन स्वत: राजकारण निरपेक्ष असल्याचे सिद्ध करणे गरजेचे आहे ...
तिकडे अजितदादांनी सारी प्रतिष्ठा सिंचनात घालवली, असे काँग्रेसने म्हणायचे आणि त्याच्या सभासदांनी टाळ्या पिटायच्या. अशा स्थितीत ही माणसे जनतेशी नाते कशी जुळविणार आहेत? ...
या देशाला धार्मिक सलोखा व शांतता यांची गरज आहे आणि सध्या ती देशात नांदताना दिसत आहे. मात्र असा सलोखा व शांतता हीच सिंघल आणि तोगडिया यांची डोकेदुखी आहे. ...
इच्छामरणाचा प्रश्न हा केवळ कायद्याचा प्रश्न नाही. तो समाजाच्या धारणेचा व त्याच्या भविष्याचा आहे आणि तो सोडविण्याच्या कामी त्याला सहभागी करून घेणे आवश्यक आहे. ...
मलेशियाचे प्रवासी विमान रॉकेटच्या मार्याने जमीनदोस्त करणार्या युक्रेनविरोधी दहशतवाद्यांना आंतरराष्ट्रीय गुन्हेगार ठरवून जबर शिक्षा दिली गेली पाहिजे. ...
सौदेबाजी व अटकळबाजी याआधी काँग्रेसनेही अनेकवार केली आहे. त्यामुळे हा भाजपाचा एकट्याचाच दुर्गुणविशेष आहे, असे समजण्याचे अर्थातच कारण नाही. जे त्यांनी केले, तेच आता हे करणार आहेत एवढेच. ...
भारतद्रोही माणसाला भेटायला संघाचे संस्कार घेतलेला वैदिक पाकिस्तानात जातो आणि त्याची मुलाखत दूरचित्रवाहिनीच्या पडद्यावर दाखवितो हा प्रकार त्या हफीज या आंतरराष्ट्रीय गुन्हेगाराला हिरो बनविणारा आहे. ...