लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
तूर्तास निष्ठा विकणे नाही - Marathi News | Do not sell loyalty for a while | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तूर्तास निष्ठा विकणे नाही

नारायण राणेंनी आपल्या दोन बछड्यांसह प्रथम शिवसेना सोडली आणि ते काँग्रेसमध्ये दाखल झाले. अलीकडे ते भाजपामध्ये जाणार, अशा वावड्या उठल्या. ...

भारत-नेपाळ मैत्री - Marathi News | Indo-Nepal Friendship | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारत-नेपाळ मैत्री

भारत आणि नेपाळ यांच्या ऐतिहासिक संबंधांना नव्याने मिळालेला उजाळा महत्त्वाचा व मौलिक आहे. ...

सर्वमान्य तोडगाच आवश्यक - Marathi News | The standard solution required | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सर्वमान्य तोडगाच आवश्यक

अमृतसरचे सुवर्णमंदिर हे शिखांचे सर्वाधिक महत्त्वाचे व पवित्र धर्मस्थळ आहे ...

संघ आणि सरकार - Marathi News | Team and government | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संघ आणि सरकार

रा.स्व. संघाने नरेंद्र मोदींना त्यांचे शब्द गिळायला भाग पाडले आहे. ...

मृत्यूचा डोंगर... - Marathi News | The mountain of death ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मृत्यूचा डोंगर...

निसर्गापुढे माणसाचे काहीएक चालत नाही, हे पुन्हा एकदा माळीण गावातील दुर्घटनेने सिद्ध केले आहे. निसर्गाने दिलेला हा इशाराच आहे ...

पुन्हा एकवार न्या. काटजू - Marathi News | Take it once again Katju | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पुन्हा एकवार न्या. काटजू

भ्रष्ट व्यक्तीला उच्च न्यायालयावरील न्यायमूर्तीचे पद देऊन पुढे तिला सर्वोच्च न्यायालयावर पूर्ण काळ घेतल्याचा वाद पुढे करून चर्चेत आलेले न्या. मार्कंडेय काटजू पुन्हा एकवार चर्चेत आले आहेत. ...

सुंदोपसुंदीची लागण - Marathi News | Contagion of Sundop Susandi | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सुंदोपसुंदीची लागण

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील सुंदोपसुंदीची लागण, भाजपा-शिवसेना-रिपाइं (आ)-स्वाभिमानी शेतकरी संघटना-राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्राम या महायुती नावाच्या आघाडीलाही झाली आहे. ...

जुनी धोरणे, नव्या घोषणा - Marathi News | Older policies, new announcements | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जुनी धोरणे, नव्या घोषणा

मनमोहनसिंगांचे सरकार देश गहाण टाकायला निघाले नव्हते, तर ते देशाच्या आर्थिक विकासासाठीच तेव्हा पावले टाकत होते हा साक्षात्कार त्यांना आता झाला आहे. ...

चार हात दूर - Marathi News | Four hands away | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चार हात दूर

सध्या गाझापट्टीत इस्राईलकडून सुरू असलेल्या हल्ल्यांबद्दल मात्र मोदी सरकारने निश्चित व ठाम अशी भूमिका घेतली नसल्याबद्दल संसदेत विरोधी पक्षांनी नापसंती व्यक्त केली आहे. ...