भाजपाच्या छावणीत निराशेचे वातावरण आहे. त्यांना एवढय़ा खराब कामगिरीची अपेक्षा नव्हती.नेत्यांनी मोठय़ा धडाडीने हा पराभव स्वीकारला पण अशा निकालांची पुनरावृत्ती टाळायची असेल तर ठोस रणनीती आखावी लागेल. ...
मोदी सरकारने आपल्या सत्ताकारणाचे १00 दिवस आता पूर्ण केले आहेत. या काळात जनतेच्या पदरात फारसे काही पडले नसले, तरी त्या सरकारने स्वत:विषयीच्या अपेक्षा मात्र चांगल्या उंचावल्या आहेत. ...
ज्या राष्ट्रांत बौद्ध धर्माचा प्रसार झाला आहे आणि जेथील सरकारे बौद्ध धर्माने प्रभावित आहेत,त्या राष्ट्रांना पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणीवपूर्वक भेटी देत आहेत. पण यामागचे कारण काय? ...
आपल्या देशातील एक व्यापक वर्ग सर्व प्रकारच्या आर्थिक घडामोडींपासून अलिप्त आहे. ही अस्पृश्यता संपविली पाहिजे यात दुमत नाही; परंतु जन धन योजना त्यासाठी सक्षम आहे काय? ...
पंकजसिंग या गृहमंत्री राजनाथसिंगांच्या चिरंजीवांना १५ दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यालयात बोलावून ‘समज’ दिल्याची ‘अफवा’ राजधानीत व साऱ्या उत्तर प्रदेशात लोकांच्या तोंडी आहे ...
श्रीगणरायाचे आगमन मंगलमय वातावरणात आज होत आहे. भोवताली चैतन्य पसरले आहे. अनंत चतुर्दशीपर्यंत भक्तिगीते, आरत्यांसह ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष सर्वत्र निनादत राहील ...