लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
ममताही ‘त्याच’ मार्गावर.. - Marathi News | Mamta on the 'same' path .. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ममताही ‘त्याच’ मार्गावर..

मुख्यमंत्रिपदावर आरूढ झाल्यानंतरही आपल्या जुन्याच मारुती 800या गाडीतून फिरणा:या ममता बॅनर्जी या कोणत्याही त:हेच्या आर्थिक घोटाळ्यात अडकल्या नसाव्यात असेच आजवर सारे समजत आले. ...

आसामच्या पूरग्रस्तांना मदतीचा हात द्या! - Marathi News | Help Assam flood victims! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आसामच्या पूरग्रस्तांना मदतीचा हात द्या!

दरवर्षी येणा:या पुरासाठी आसाम हे राज्य प्रसिद्ध आहे. या पुराने पिके वाहून जातात. घरे पाण्याखाली जातात आणि हजारो माणसे बेघर होतात. ...

रामलीला-मोदींची आणि रा.स्व. संघाची - Marathi News | Ramlila-Modi and RSS The team's | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :रामलीला-मोदींची आणि रा.स्व. संघाची

आपल्या प्रभावास मोदी आव्हान देणार नाहीत असे संघ नेतृत्वाला वाटते. पण ते जितके जास्त काळ सत्तेवर राहतील तितके ते रा.स्व. संघाला ते कमी लेखतील. मोदींच्या प्रत्येक कार्यक्रमाने हेच दाखवून दिले आहे. ...

जिनपिंग यांच्या भेटीने साधले काय? - Marathi News | What was accomplished by the meeting of Jinping? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जिनपिंग यांच्या भेटीने साधले काय?

भारताच्या नकाशात अरुणाचल प्रदेशचा भाग टिंब टिंब रेषांनी दाखवला आहे. याचा अर्थ हा प्रदेश वादग्रस्त भाग असल्याचे सुचवायचे आहे. ...

बंडखोरी हा तोडगाच.. - Marathi News | Rebellion | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बंडखोरी हा तोडगाच..

अर्ज दाखल करण्याच्या ऐन मुहूर्तावर उमेदवारांची नावे जाहीर करण्याच्या पुढा:यांच्या हिकमतीवर अनुयायांनी शोधलेला तोडगा बंडखोरी हा आहे. ...

भारतीय उद्योगांवर चीनचे आक्रमण - Marathi News | Chinese invasion of Indian industries | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारतीय उद्योगांवर चीनचे आक्रमण

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या एक ओळीच्या वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांपैकी ‘मेक-इन-इंडिया’ ही त्यांची ओळ भलतीच गाजली. ...

अंथरूण पाहून.? - Marathi News | Seeing bed. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अंथरूण पाहून.?

आपल्या समाजाची व्यवच्छेदक लक्षणं कोणती, असा सवाल केल्यास त्याचं पटकन उत्तरं देता येतील, ह्यचलता है ही मानसिकता आणि अल्पसंतुष्ट वृत्ती. ...

मोदींचे ‘मार्केटिंग इंडिया’ - Marathi News | Modi's 'Marketing India' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मोदींचे ‘मार्केटिंग इंडिया’

मोदींनी आपल्या कार्यक्रमाला ज्या पद्धतीने ‘मेगा शो’मध्ये पलटवले, ती त्यांच्या वाक्चातुर्याएवढीच त्यांच्या राजकीय दृष्टिकोनाची दय़ोतक आहे. ...

मेक-इन इंडिया : एक स्वागतार्ह कार्यक्रम - Marathi News | Make-in India: A welcome program | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मेक-इन इंडिया : एक स्वागतार्ह कार्यक्रम

संपुआ काळातील आर्थिक घसरण थांबविण्याचे अभिवचन नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचाराच्या काळात दिले होते. ...