लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
निवडणुकीनंतरची जोड-तोड - Marathi News | Addition to post-election | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निवडणुकीनंतरची जोड-तोड

युती-आघाडीचा संसार वा-यावर आल्याने एकहाती सत्ता हे आता दिवास्वप्न असून, ‘टेकूंचे राज्य’ ही अपरिहार्यता असेल! हा टेकू कोणाचा व कोणाला असेल ...

व्याजदर खाली आणणे आवश्यकच - Marathi News | It is necessary to bring down the rate of interest | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :व्याजदर खाली आणणे आवश्यकच

येणा-या काळात देशात व्याजदर ठरविण्याचे काम केंद्र सरकार करू शकते. सरकारने नुकतेच तसे प्रयत्न सुरू केले आहेत. तसे झाले तर तो मोठा बदल असेल ...

अशी ही ‘चमकोगिरी’ - Marathi News | Such 'brightness' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अशी ही ‘चमकोगिरी’

औरंगाबाद आणि कोल्हापुरात झालेल्या निवडणूक प्रचारसभांमध्ये भाषण करताना काँग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी यांनी ‘चमकोगिरीचा’ पराभव करण्याचे आवाहन महाराष्ट्रातील मतदारांना केले आहे. ...

स्पष्ट पेटंट धोरणाची गरज - Marathi News | Need for a clear patent policy | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :स्पष्ट पेटंट धोरणाची गरज

पेटंट कायद्याबद्दलचा भारत सरकारचा दृष्टिकोन स्पष्ट नाही. विदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर भारतात यावी, असे आपल्या सरकारला वाटते ...

नेहरू-पटेल प्रतिस्पर्धी नव्हेत, तर मित्र! - Marathi News | Nehru-Patel is not competitive, but friends! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नेहरू-पटेल प्रतिस्पर्धी नव्हेत, तर मित्र!

वल्लभभाई पटेल यांचे उत्कृष्ट जीवनचरित्र राजमोहन गांधी यांनी लिहिले आहे. वल्लभभार्इंच्या जीवनाचे आणि संघर्षाचे चित्रण यात वाचायला मिळते ...

सीमेवरची अशांतता - Marathi News | Border unrest | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सीमेवरची अशांतता

मोदींच्या शपथविधी सोहळ्याला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ हजर राहतात, तेव्हा पाकिस्तानी सेनेची भारताच्या पूंछ क्षेत्रात घुसखोरी सुरू असते ...

संघव्यवस्थेशी हे विसंगतच - Marathi News | Inconsistent with the team | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संघव्यवस्थेशी हे विसंगतच

माझ्या पक्षाला (भाजपाला) निवडून द्याल तर केंद्राशी असलेले तुमच्या राज्याचे संबंध चांगले राहतील व मला तुमच्या राज्याला अधिक चांगली मदत करता येईल ...

बोला मोदी, विदर्भ राज्याला हो की खो? - Marathi News | Modi said, Vidarbha state be lost? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बोला मोदी, विदर्भ राज्याला हो की खो?

वेगळ्या विदर्भ राज्याचा मुद्दा विधानसभा निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीत ऐरणीवर आला आहे. ‘मी दिल्लीत असेपर्यंत महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही’ ...

अंधत्व टाळता येणे शक्य आहे - Marathi News | It is possible to prevent blindness | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अंधत्व टाळता येणे शक्य आहे

गभर आॅक्टोबर महिन्यातील दुसरा गुरुवार म्हणजे या वर्षी ९ आॅक्टोबर हा दिवस ‘वार्षिक दृष्टी दिन’ म्हणून पाळला जातो. यामागील हेतू हा ‘अंधत्व व दृष्टिदोष’ या विषयावर जनजागरण करणे हा होय. ...