लाईव्ह न्यूज :

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
भाजपाचे ह्यबँग बँगह्ण! - Marathi News | BJP's Heybong bandhana! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाजपाचे ह्यबँग बँगह्ण!

काँग्रेस व राष्ट्रवादीने ११ लक्ष कोटी रुपयांचे घोटाळे केले असून, त्यांना कायमचे गाडा, असे भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांचे आवाहन होते. ...

हरियाणाचा निकाल अपेक्षितच - Marathi News | The results of Haryana are expected | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हरियाणाचा निकाल अपेक्षितच

महाराष्ट्र आणि दिल्लीला लागून असलेल्या हरियाणा या दोन राज्यांचे निवडणूक निकाल अपेक्षित असेच आहेत. ज्यांना बदलत्या हवेचा अंदाज आला नाही ...

‘आघाडी’च्या जागी ‘युती’? - Marathi News | 'Alliance' in place of 'Alliance'? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘आघाडी’च्या जागी ‘युती’?

भारतीय जनता पक्षाने हरियाणा विधानसभेत स्पष्ट बहुमतासह सत्ता मिळविली असून, महाराष्ट्रात तो पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला आहे ...

भाजपाचा विजय तर काँग्रेसचा आत्मघात - Marathi News | BJP's victory and Congress self-harm | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाजपाचा विजय तर काँग्रेसचा आत्मघात

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीतून दाखवून दिले. आपण परिस्थितीचे गुलाम होतो, असे सांगून त्यांनी आपल्या स्वच्छ प्रतिमेलाही धक्का दिला ...

काँग्रेसचे पुनर्संघटन आवश्यक - Marathi News | Congress re-resolution required | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :काँग्रेसचे पुनर्संघटन आवश्यक

काँग्रेसची ऐतिहासिक जबाबदारी मोठी आहे व एकदोन पराभवांनी ती त्याला विसरता येणार नाही. ...

पंतप्रधानांची परीक्षा! - Marathi News | PM exams! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पंतप्रधानांची परीक्षा!

कोणत्याच राज्याच्या निवडणुकीने आजवर पंतप्रधानांची थेट परीक्षा कधी घेतलेली नाही. महाराष्ट्राच्या निवडणुकीत या वेळी २६0 गुणांची प्रश्नपत्रिका स्वत: पंतप्रधानांनी सोडविली आहे ...

कशी आदर्श बनतील ही खेडी ? - Marathi News | How will the village be ideal? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कशी आदर्श बनतील ही खेडी ?

लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी शंभर नवी स्मार्ट शहरे बनवण्याचे स्वप्न देशाला दाखवले. आता काही गावांना ‘आदर्श’ बनवण्याचाही विचार त्यांच्या डोक्यात आला. ...

तिन्ही क्षेत्रात अनपेक्षित निकालाची शक्यता - Marathi News | The possibility of unexpected results in all three areas | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तिन्ही क्षेत्रात अनपेक्षित निकालाची शक्यता

तब्बल २५ वर्षानंतर सर्वच पक्षांनी विधानसभा निवडणूक स्वतंत्ररित्या लढविली आहे. त्यामुळे ...

आटत चालल्या नोबेलप्रतिभा? - Marathi News | Nobel pratibhabe walking? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आटत चालल्या नोबेलप्रतिभा?

यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार चुकीच्या किंवा अपात्र व्यक्तींना मिळाला असे नाही; पण शांतता पुरस्कार देण्यासाठी नोबेल समितीला योग्य व्यक्ती मिळाल्या नाहीत, ...