नेहरू आणि पटेल यांनी खांद्याला खांदा लावून काम केले हे वास्तव असले, तरी आजच्या राजकारणाने या दोघांना राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून कसे रंगवले याविषयी मी मागील स्तंभात लिहिले होते. ...
देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर भाजपाने केलेली निवड हे देशात पहिल्या क्रमांकावर असलेल्या या राज्याला मिळालेले विकासाचे तरुण आश्वासन आहे. ...
बरद्वान येथे झालेल्या स्फोटामुळे या घटनेतील तृणमूल काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तृणमूल काँग्रेसने तपास यंत्रणोच्या तपासाला का रोखले, हा प्रश्न विचारला जात आहे. ...
भारत-चीन यांच्यातील सामरिक व सुरक्षिततेच्या संबंधावरच जागतिक राजकारणाची स्थिरता व विकास अवलंबून आहे. दोन्ही राष्ट्रांना सध्या तरी युद्ध परवडणारे नाही. ...
नथुराम गोडशाने म. गांधींचा खून करण्याऐवजी पं. नेहरूंचा खून केला असता, तर अधिक बरे झाले असते’ हे वाक्य रा.स्व. संघाच्या केरळ शाखेच्या मुखपत्रत ज्या कोणी लिहिले, ...
देशातील तरुण वैज्ञानिकांना सरकारनं दिवाळी भेट दिली आहे. विज्ञान संशोधनाची कास धरू इच्छिणा:या तरुण विद्याथ्र्याना त्यांच्या पाठय़वृत्तीत जवळजवळ साठ टक्क्यांची वाढ जाहीर झाली आहे. ...