बालके ही देशाची संपत्ती आहेत, असे आपण म्हणत असलो, तरी देशातील गरिबीमुळे आजही बालकांचे जीवन सुरक्षित नाही. बालकांच्या कुपोषणाची समस्या गंभीर असली, तरी देश त्यावर हळूहळू मात करीत आहे. ...
अलिगड विद्यापीठाच्या मौ. आझाद ग्रंथालयात विद्यार्थिनींना प्रवेश नसणो ही नुसती बातमी नाही, मौलाना अबुल कलाम आझाद या ज्ञानर्षीच्या स्मृतींचा तो अपमानही आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळाकडे कशा रूपाने पाहायचे हे आपल्या दृष्टीवर अवलंबून आहे. इतक्या कमी वेळात मंत्र्यांच्या खात्यात बदल करणो सोपे नव्हते. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षणमंत्री म्हणून अरुण जेटली यांच्या जागी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांची निवड करून आपल्या गरजेचे स्वरूप स्पष्ट केले आहे. ...
शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांची एक चूक त्यांना आणि त्यांच्या पक्षाला भोवताना दिसत आहे. नरेंद्र मोदी हे दिल्ली सरकारचे प्रतिनिधी असताना ठाकरेंनी त्यांना विजापूरच्या अफझलखानाचे नाव दिले. ...